आलिया भट्टवर होत असलेल्या टिकेवर अखेर रणबीर कपूरने सोडले माैन म्हणाले की…

रणबीर कपूरने आलिया भट्टवर होत असलेल्या टिकेवर उत्तरच दिले नसून रणबीर कपूरला बाॅलिवूड इतिहासातील सक्सेस अभिनेत्रींपैकी आलिया भट्ट एक असल्याचे वाटते आहे, आलियाकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असेही रणबीर म्हणाला आहे.

आलिया भट्टवर होत असलेल्या टिकेवर अखेर रणबीर कपूरने सोडले माैन म्हणाले की...
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 8:09 AM

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या आनंदात आहेत. ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाने बाॅक्स आॅफिस धमाकेदार कामगिरी केलीये. विशेष म्हणजे रणबीर आणि आलियाने पहिल्यांदाच चित्रपटामध्येसोबत काम केले. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर आमिर खान आणि अक्षय कुमार यासारख्या मोठ्या स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिस काही खास कमाल दाखू शकले नव्हते. मात्र, प्रेक्षकांना रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र चित्रपट प्रचंड आवडलांय. आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या प्रेग्नेंट आहे, मात्र, असे असताना देखील आलियाने ब्रह्मास्त्र चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. यादरम्यान अनेकांनी प्रेग्नेंट असताना चित्रपटाचे प्रमोशन आणि मार्केटिंग करत असलेल्या आलियावर टीका केली. बायकोवर टीका करणाऱ्यांना जोरदार प्रतिउत्तर रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) दिलय.

सर्वांनी आलियाकडून प्रेरणा घ्यायला हवी- रणबीर कपूर

NDTV ला बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, प्रेग्नेंट असताना देखील आलियाने ज्याप्रकारे चित्रपटाचे प्रमोशन आणि मार्केटिंग केली, असे दुसरे कोणी करू शकते मला वाट नाही. खरोखरच यातून लोकांनी प्रेरणा घ्यायला हवी. यादरम्यान अनेकांनी आलियावर टीका देखील केलीये, मुळात म्हणजे याला आम्ही गांर्भियाने घेतच नाही. कारण मला असे वाटते की, लोक आलियावर जळतात…आलिया ही बाॅलिवूड इतिहासातील सक्सेस अभिनेत्रींपैकी एक मोठी अभिनेत्री आहे.

आलिया माझ्या आयुष्यात आल्याने माझे आयुष्य…

पुढे बोलताना रणबीर कपूर म्हणाली की, ज्याप्रकारे आलिया स्क्रीनवर काम करते आहे आणि जी मेहनत घेते आहे, यापूर्वी अशाप्रकारे काम करताना मी कधीच कोणत्या अभिनेत्रीला पाहिले नाहीये. रणबीर पुढे म्हणाला की, आलिया माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे आयुष्य खूप जास्त सरळ झाले आहे. आलिया फक्त एक पत्नीच नसून एक चांगली अभिनेत्री आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चांगली व्यक्ती आहे म्हणून मी तिचा सन्मान करतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.