Saba Azad | सबा आझाद ‘या’ चित्रपटात दिसणार महत्वाच्या भूमिकेत…

सबा आझादचा सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सध्या सबा या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज चित्रपटामध्ये सबा महत्वाच्या भूमिकेत आहेत.

Saba Azad | सबा आझाद 'या' चित्रपटात दिसणार महत्वाच्या भूमिकेत...
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 1:17 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) तिच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे. ऋतिक रोशनसोबत सबा आझाद अनेकदा फिरताना दिसते. इतकेच नाही तर हे दोघे रिलेशनमध्ये (Relation) असल्याच्या देखील चर्चा आहेत. रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या रिसेप्शनला ही सबा आणि ऋतिकनेसोबतच हजेरी लावली होती. अनेकदा हे परदेशात देखील फिरायला जातात. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) एका मुलीला डेट करत असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी पुढे आल्या होत्या. मात्र, नंतर समजले की, ही दुसरी तिसरी कोणी नसून ही सबा आझाद आहे.

Movie

सबा आझादचा सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सध्या सबा या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज चित्रपटामध्ये सबा महत्वाच्या भूमिकेत आहेत. सबाने आता या चित्रपटाविषयी माहिती आपल्या चाहत्यांना दिलीये. इतकेच नाही तर तिने या चित्रपटाची झलकही आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये. या चित्रपटाचे निर्माते दानिश रेंजू हे आहेत.

सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज या चित्रपटात सबा एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. काश्मिरी कलाकारांचा आयुष्यावर हा सर्व चित्रपट आहे. या चित्रपटाचे जास्त शूटिंग हे काश्मिरमध्येच झाल्याचे सांगितले जातंय. या चित्रपटामुळे सर्वजण सबाचे काैतुक करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सबा आणि ऋतिक रोशन विमानतळावर स्पाॅट झाले होते. यावेळी त्यांनी चाहत्यांसोबत फोटोही काढले होते.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.