God Father | गॉड फादर चित्रपटातील गाण्यावर सलमान आणि चिरंजीवीचा स्वॅग, ‘या’ दिवशी होणार गाणे रिलीज…

चिरंजीवी आणि सलमान खानचे हे खास गाणे श्रेया घोषालने गायले केले असून एस. थमन यांनी संगीतबद्ध केले आहे. टीझरच्या सुरूवातीला चिरंजीवी दिसतात तर त्यानंतर सलमान खानची एन्ट्री गाण्यात होते.

God Father | गॉड फादर चित्रपटातील गाण्यावर सलमान आणि चिरंजीवीचा स्वॅग, 'या' दिवशी होणार गाणे रिलीज...
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 10:35 AM

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गॉड फादर (God Father) चित्रपटाच्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झालायं. चाहत्यांना हा टीझर प्रचंड आवडलेला दिसतोयं. या टीझरच्या व्हिडीओमध्ये सलमान खान (Salman Khan) आपल्या खास स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतोयं. Thaar Maar Thakkar Maar असे गाण्याचे बोल असून गाण्याच्या टीझर व्हिडिओमध्ये चिरंजीवी आणि सलमान खान एका वेगळ्याच स्वॅगमध्ये बघायला मिळतायेत. या चित्रपटाचे हे गाणे आता 15 सप्टेंबर म्हणजेच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गाण्याचा टीझर रिलीज (Teaser release) झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढलीयं.

इथे पाहा सलमान आणि चिरंजीवी यांच्या गाण्याचा टीझर

चिरंजीवी आणि सलमान खानचा जबरदस्त लूक…

चिरंजीवी आणि सलमान खानचे हे खास गाणे श्रेया घोषालने गायले केले असून एस. थमन यांनी संगीतबद्ध केले आहे. टीझरच्या सुरूवातीला चिरंजीवी दिसतात तर त्यानंतर सलमान खानची एन्ट्री गाण्यात होते. विशेष म्हणजे गाण्यामध्ये चिरंजीवी आणि सलमान खान यांचा एकच लूक दिसतोयं. टीझरच्या व्हिडीओमध्ये सलमान आणि चिरंजीवी दोघेही स्वॅग दाखवताना दिसत आहेत. हा टीझरचा व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडलायं.

हे सुद्धा वाचा

या दिवशी रिलीज होणार सलमान आणि चिरंजीवीचे गाणे

गॉड फादर चित्रपटातील सलमान आणि चिरंजीवीचा टीझर व्हिडीओ रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोयं. विशेष म्हणजे या व्हिडीओवरती चाहते प्रतिक्रिया देत आहेत. गॉड फादर हा मल्याळम चित्रपट लुसिफरचा तेलगू रिमेक आहे, ज्यामध्ये अभिनेता मोहनलाल मुख्य भूमिकेत होता. या अगोदर चिरंजीवीच्या वाढदिवसानिमित्त ‘गॉड फादर’ या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला होता.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.