वयाच्या 57 वा वर्षी ही सलमान यंग आणि फीट का दिसतो? फोटो पाहून तुम्ही ही हैराण व्हाल

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. सलमान खान याची काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटामध्ये झलक बघायला मिळाली होती. आता सलमान खान परत एकदा चर्चेत आलाय.

वयाच्या 57 वा वर्षी ही सलमान यंग आणि फीट का दिसतो? फोटो पाहून तुम्ही ही हैराण व्हाल
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 8:52 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याला ईमेल करून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर मुंबई (Mumbai) पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीये. सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील आतापर्यंत अनेक गाणेही रिलीज झाली आहेत.

सलमान खान याने नुकताच सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. आता हा फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे सलमान खान याचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडलाय. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. सलमान खान याचा हा फोटो जिमधील आहे.

सलमान खान हा या फोटोमध्ये काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत असून डोक्यावर पांढऱ्या रंगाचा रूमाल देखील दिसत आहे. सलमान खान याच्या या फोटोवर अनेकजण फिदा झाले आहेत. सलमान खान याचा फिटनेस हा तरूणांना लाजवणारा नक्कीच आहे. सलमान खान याने या फोटोमध्ये आपली बाॅडी दाखवली आहे. सलमान खान हा जिममध्ये किती जास्त मेहनत करतो हे या फोटोवरून कळतंय.

Salman khan

सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. आता हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. बिग बाॅस फेम शहनाज गिल ही देखील किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यासोबतच श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचा ट्रेलर 10 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ट्रेलरबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता बघायला मिळत आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटातील अनेक गाणे आतापर्यंत रिलीज करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद चित्रपटातील गाण्यांना मिळाला आहे. पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. पठाणच्या मदतीला सलमान खान धावून गेला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.