काय सांगता? यापुढे शाहरुख खान आलिया भट्टला थेट म्हणणार अम्मा भट्ट कपूर…

यादरम्यान चाहत्यांनी शाहरुख खान याला त्याच्या पर्सनल लाईफबद्दल देखील अनेक प्रश्न विचारले.

काय सांगता? यापुढे शाहरुख खान आलिया भट्टला थेट म्हणणार अम्मा भट्ट कपूर...
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 8:02 PM

मुंबई : बाॅलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याने आज बुधवारी 4 जानेवारी रोजी आस्क एसआरके (AskSRK) सेशन ठेवले होते. यामध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. शाहरुखने हे सेशल ठेवत आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्काच दिलाय. यादरम्यान चाहत्यांनी शाहरुख खान याला त्याच्या पर्सनल लाईफबद्दल देखील अनेक प्रश्न विचारले. यामध्ये एका चाहत्याने तर शाहरुख खान याला थेट विचारले की, तुझी महिन्याची कमाई किती आहे. शाहरुख खान याने चाहत्यांच्या प्रश्नाला हटके स्टाईलने उत्तरे दिले.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होतोय. यापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न शाहरुख खान करताना दिसतोय.

आस्क एसआरके सेशनमध्ये थेट आलिया भट्ट हिने देखील एक खास पोस्ट शेअर केलीये. विशेष म्हणजे शाहरुख खान याने देखील आलिया भट्टच्या पोस्टला अत्यंत खास उत्तर देऊन टाकले आहे.

आलिया भट्टने लिहिले की, स्वीट आणि रिस्पेक्टेड अशा अनेक गोष्टी….परंतू मी तुम्हाला आता 25 जानेवारीपासून पठाण म्हणणार आहे…शेवटी आलियाने लिहिले की, बघा मी किती जास्त क्रिएटिव्ह आहे…आहे ना?

यावर शाहरुख खान याने आलियाच्या ट्विटवर थेट छक्का मारत लिहिले की, पक्का लिल वन…आणि आता मी तुला छोटी अम्मा भट्ट कपूर म्हणणार आहे…आता शाहरुख खान आणि आलियामधील हे बोलणे व्हायरल होत आहे.

म्हणजेच आता 25 डिसेंबरनंतर शाहरुख खान याला आलिया भट्ट थेट पठाण म्हणणार आहे आणि शाहरुख खान हा आलियाला छोटी अम्मा भट्ट कपूर म्हणणार आहे.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.