New Song | रिचा चड्ढाच्या ‘बेली डांन्सचा’ सोशल मिडियावर धुमाकूळ!

शकीला या आगामी चित्रपटाचे निर्मात्यांनी एक दमदार गाणे लाँच केले आहे. या गाण्यात ऋचा चड्ढा, बेली डांसिंग करताना दिसत आहे.

New Song | रिचा चड्ढाच्या 'बेली डांन्सचा' सोशल मिडियावर धुमाकूळ!
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 2:52 PM

मुंबई : शकीला या आगामी चित्रपटाचे निर्मात्यांनी एक दमदार गाणे लाँच केले आहे. या गाण्यात रिचा चड्ढा, बेली डांन्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शकीलाचे ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन जीवन आणि तिच्या स्टारडमवर प्रकाश टाकण्यात आला आहे. (Shakila screened the song of the film)

यात प्रकृति कक्कड़, साहेब खान आणि वीर समर्थ यांनी हे गाणे गायले आहे. हे गाणे गीतकार कुमार आणि साहेब खान यांनी लिहिले आहे. त्यात अ‍ॅडल्ट फिल्म स्टार शकीलचा स्टारडम दाखविला आहे. ज्याकाळात शकीलाच्या नावाने साउथ इंडस्ट्री दिवानी होती. तिच्या नावावर चित्रपटाचे तिकिटे विकली जायची आणि प्रेक्षक तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघते होते, यावर या सर्व चित्रपटाची स्टोरी आधारित आहे.

या गाण्यातील शकीलाच्या आदाकारी पाहून पुन्हा पुन्हा हे गाणे पाहण्याची इच्छा चाहत्यांना होत आहे. इंद्रजित लंकेश यांनी दिग्दर्शित केलेली ही एक धक्कादायक आणि खरी कहाणी आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसला 5 भाषांमध्ये थिएटरला रिलीजसाठी तयार आहे. आता या चित्रपटाची वाट चाहते आतुरतेने करत आहेत.

शकीला

रिचा चड्ढाचा शकीला हा चित्रपट या ख्रिसमसला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील रिचा चड्ढाचा बोल्ड लूक प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करेल. मुस्लिम कुटुंबातील असूनही शकीला वयाच्या 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत दाखल झाली होती. 24 डिसेंबर रोजी वंडर वूमन थिएटरमध्ये रिलीज होत आहे. वंडर वूमन हॉलिडे हंगामातील सर्वात मोठा रिलीज होणार चित्रपट आहे. परंतु कोरोनामुळे 25 डिसेंबरला HBO Max रिलीज होणार आहे.

कुली नंबर 1 वरुण आणि साराचा कुली नंबर 1 हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या दोघांव्यतिरिक्त परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, जावेद जाफरी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 90 च्या दशकात आलेल्या कुली नंबर 1 चित्रपटाचा रिमेक हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बहुतेक शूट बँकॉकमध्ये केले गेले आहे. 1995 सालमध्ये कुली नंबर 1 हा वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी बनवला होते.

संबंधित बातम्या : 

Sara Ali Khan | ‘Coolie No. 1’च्या ट्रेलरवर डिसलाईक्सच्या वर्षावाची तयारी, सुशांतच्या चाहत्यांचा सारा अली खानवर राग!

Khyaal Rakhya Kar | ‘ख्याल रखया कर’ गाण्यांत नेहा आणि रोहनप्रीतच्या क्यूट केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली!

(Shakila screened the song of the film)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.