Shilpa Shetty : बघावं ते अजबच! हातात पोराचा हात, सलवारशिवाय शिल्पा शेट्टी चक्क रस्त्यावर दिमाखात!

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही एक उत्तम बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आहे. वय वाढत असताना ती आणखीनच हॉट (Hot) दिसत आहे. पण स्टायलिश (Stylish) होण्यासाठी सलवार (Salwar) न घालता शिल्पाने काय घातले? होतेय ट्रोल(Troll)?

Shilpa Shetty : बघावं ते अजबच! हातात पोराचा हात, सलवारशिवाय शिल्पा शेट्टी चक्क रस्त्यावर दिमाखात!
शिल्पा शेट्टी
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 11:12 AM

मुंबई : शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही एक उत्तम बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आहे. जेव्हापासून आपण तिला पाहत आलो आहोत, तेव्हापासून ती तशीच दिसते आहे, पण वय वाढत असताना ती आणखीनच हॉट (Hot) दिसत आहे. पण स्टायलिश (Stylish) होण्यासाठी सलवार (Salwar) न घालता शिल्पाने काय घातले? जेव्हा हे फोटो समोर आले, तेव्हा लोकांना आश्चर्याटा धक्का बसला.

शोभून दिसतात सर्वच कपडे शिल्पा शेट्टी एका सुंदर महिलांमध्ये गणली जाते. जे कपडे ती परिधान करते ते सर्व कपडे तिला शोभून दिसतात. कदाचित तिलाही हे चांगलेच ठाऊक असेल, म्हणूनच ती सुद्धा आउटफिट्समध्ये प्रयोग करण्यात मागे नाही. मात्र, प्रत्येक वेळी हा प्रयोग यशस्वी होतोच, असे नाही. आता हे असे करणे शिल्पासाठी ट्रोल (Troll) होण्याचे कारण बनले आहे.

मुलासोबत स्पॉट वास्तविक, जेव्हा एकदा शिल्पा शेट्टी आपल्या मुलासोबत स्पॉट झाली होती, तेव्हा तिचा ड्रेसकोड लोकांच्या समजण्यापलीकडचा होता. यावेळी या अभिनेत्रीने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता, ज्यावर रंगीत प्रिंट होता. राउंड नेकलाइन आणि थ्री फोर्थ स्लीव्स असलेल्या, या कुर्त्याचे फिटिंगदेखील उत्कृष्ट होते, जे शिल्पाच्या व्यक्तीमत्वाला हायलाइट करत होते.

नजर शिल्पाच्या पायांवर मात्र, जेव्हा लोकांची नजर शिल्पाच्या पायांवर पडली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण शिल्पाने या कुर्त्याखाली काहीही घातले नव्हते. एकेकाळी असे वाटले होते की तिने न्यूड रंगाचे लेगिंग घातलेले असावे, पण जेव्हा लोकांना समजले की अभिनेत्रीने खरोखर खाली सलवार किंवा पॅन्ट घातलेली नाही, तेव्हा त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

Marriage Age Of Women: आता 18 व्या नव्हे, 21 व्या वर्षी वाजवा रे वाजवा!, मुलीच्या लग्नाचे वय वाढवले; प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी

अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ब्रेक, विजेच्या धक्क्याने अकरावीतील मुलीचे हात निकामी…

मोसंबीच्या व्यवस्थापनासाठी मराठवाड्यात ‘सिट्रस इस्टेट’ची घोषणा, नेमका काय होणार फायदा ?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.