श्रद्धा कपूरच्या स्लो मोशनमध्ये दिलखेचक अदा, डान्सचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या चुलत भाऊ प्रियांक शर्माच्या विवाह सोहळ्यासाठी मालदीवमध्ये आहे.

श्रद्धा कपूरच्या स्लो मोशनमध्ये दिलखेचक अदा, डान्सचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 9:20 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या चुलत भाऊ प्रियांक शर्माच्या विवाह सोहळ्यासाठी मालदीवमध्ये आहे. लग्नामधील काही फोटो आणि व्हिडिओ श्रद्धा आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. सध्या श्रद्धाचा एक स्लो मोशन डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Shraddha Kapoor’s slow motion dance video goes viral)

श्रद्धाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक आणि चित्रपट निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानी यांचे लग्न आहे. श्रद्धा कपूरने सोमवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्लो मोशन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बीचवर डान्स करताना दिसत आहे.

यासह तिने #ShazaSharmaGayi लिहून व्हिडीओ शेअर केला आहे. श्रद्धा कपूरचा हा व्हिडिओ 1 तासात 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. प्रियांक आणि शजा यांनी फेब्रुवारीमध्येच कोर्ट मॅरेज केली आहे. आता ते मालदीवमध्ये घरातील सदस्य, जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारसोबत लग्न करत आहेत.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘बागी 3’ चित्रपटात टायगर श्रॉफसोबत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान होते. श्रद्धा कपूर आता लव रंजन या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

संबंधित बातम्या :

Miss world 2017 : मानुषी छिल्लर ‘या’ चित्रपटात विकी कौशलसोबत करणार रोमान्स!

जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगना विरोधात वॉरंट जारी , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

पुन्हा एकदा आई झाल्यानंतर करीनाने शेअर केला पहिला फोटो, पाहा कॅप्शनमध्ये काय लिहिलंय…

(Shraddha Kapoor’s slow motion dance video goes viral)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.