मुंबई : आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असणारी टिकटॉक स्टार सोफिया अन्सारी आता नव्या प्रकारामुळे चर्चेत आली आहे. सोफिया अन्सारी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. फोटो, व्हिडीओ आणि रिल्स ती सातत्याने अपलोड करत असते. तिच्या व्हिडीओची तिच्या फॅन्समध्ये प्रचंड क्रेझही आहे. मात्र, ईदच्या दिवशी नको ती गोष्ट घडली. सोफियाने तिचा बोल्ड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला अन् एकच खळबळ उडाली. तिचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनाही प्रचंड धक्का बसला.
या व्हिडीओत सोफिया अन्सारी ईदसाठी तयारी करताना दिसत आहे. ईदची तयारी करण्यासाठी तिने आपला फोन सुरू केला होता. ईदच्या तयारीचा व्हिडीओ करण्यासाठी तिने कॅमेरा सुरू केला होता. ड्रेस बदलत असतानाच अचानक ड्रेस सरकला आणि सोफियाची पंचाईत झाली. हा संपूर्ण प्रकार व्हिडीओत कैद झाला. या व्हिडीओत सोफिया ब्रालेस दिसत होती. तसेच तिचा ड्रेस खांद्यावरून पूर्णपणे सरकलेला दिसत होता.
विशेष म्हणजे सोफियाने हा व्हिडीओ तसाच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहण्यासाठी नेटिजन्स वारंवार इन्स्टाग्रामवर जात आहेत. तिचा हा व्हिडीओ वारंवार सुरू करत आहेत. सोफियाने पहिल्यांदाच आपला हा सुपरसेक्सी अंदाज दाखवलेला नाही. यापूर्वीही तिने सुपरबोल्ड व्हिडीओ शेअर करून तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. सोफियाचे फॅन्स फॉलोइंग प्रचंड आहेत. कोरोना काळात तर सोफिया इन्स्टा क्वीन बनली होती. तेव्हापासून तिच्या फॅन फॉलोइंगची संख्या सातत्याने वाढत आहे.
सोफिया अन्सारी ही टिक टॉक स्टार आहे. तिला सोशल मीडिया क्वीनही संबोधले जाते. तरुणांमध्ये तिची अधिक क्रेझ आहे. बोल्ड फोटोंसाठी ती प्रसिद्ध आहे. अवघ्या 25 वर्षाच्या सोफियाने आपल्या सेक्सी लूकने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर ती सातत्याने छोटे छोटे व्हिडीओ शेअर करत असते. कधी कधी ती इतके बोल्ड फोटो शेअर करते त्यामुळे ती ट्रोलही होते. तिच्या या बोल्ड आणि सेक्सी फोटोंमुळे तिचं अकाऊंट ब्लॉकही करण्यात आलं होतं. नंतर पुन्हा तिचं अकाऊंट सुरू झालं.