Natasha Dalal | लग्नानंतर नताशा दलालचा स्टाइलिश लूक!

अभिनेता वरुण धवनची (Varun Dhawan) पत्नी नताशा दलाल (Natasha Dalal) तिच्या मित्रांसोबत शुक्रवारी स्पॉट झाली.

Natasha Dalal | लग्नानंतर नताशा दलालचा स्टाइलिश लूक!
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 4:54 PM

मुंबई : अभिनेता वरुण धवनची (Varun Dhawan) पत्नी नताशा दलाल (Natasha Dalal) तिच्या मित्रांसोबत शुक्रवारी स्पॉट झाली. यादरम्यान नताशा रेड हॉट ड्रेसमध्ये एकदम स्टाइलिश लूकमध्ये दिसली. तसेच, नताशाची मेंहदी अजूनही तिच्या हातावर आणि पायांवर दिसत आहे. वरुण धवनसोबत लग्न झाल्यानंतर नताशाला दुसऱ्यांदा स्पॉट केले गेले. यापूर्वी नताशाला सलूनच्या बाहेर स्पॉट केले होते जिथे ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली होती. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकला आहे. वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलाल सोबत लगीनगाठ बांधली आहे. (Stylish look of Natasha Dalal)

या दोघांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या साक्षीने सप्तपदी घेतली. अलिबागमध्ये अगदी मोजक्या कुटुंबाच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. यात लग्नसोहळ्यात फक्त 50 जण सहभागी झाले होते. वरुणने स्वतः लग्नाचे फोटो शेअर केले होते. एवढेच नाही तर त्यांनी हळद आणि मेहंदीचे फोटोही शेअर होते. वरुण कुली नं 1 चित्रपटात शेवटी दिसला होता. मात्र, कुली नं 1 चित्रपटात काही खास कमाल करू शकला नाही.

या चित्रपटात वरूणसोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षक आणि समीक्षकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आता वरुण ‘जुग-जुग जियो’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात वरुणबरोबर कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे. तसेच ती स्केच आणि डॉग लव्हर आहे.

संबंधित बातम्या : 

प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाचा प्री टीझर रिलीज, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Love Hostel | बॉबी देओलच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका!

रिलीजआधीच कमाईत बाप, बाहुबलीचा बाप ठरत असलेली फिल्म RRR बद्दल जाणून सर्व काही !

(Stylish look of Natasha Dalal)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.