सनी लिओनीने फोटो शेअर करत विचारले ‘माझ्याशी लग्न कराल का?, चाहता म्हणाला…

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ सनी नेहमीच शेअर करते.

सनी लिओनीने फोटो शेअर करत विचारले 'माझ्याशी लग्न कराल का?, चाहता म्हणाला...
अभिनेत्री सनी लिओनीचे लाखों चाहते आहेत.
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 1:25 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ सनी नेहमीच शेअर करते. नुकताच सनीने एक फोटोशूट केले आहे त्या फोटोमध्ये सनी एकदम ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. हे फोटो सनीने सोशल मीडियावर शेअर केली आहेत फोटो शेअर करताना तिने मजेदार कॅप्शन दिले आहे सनीने लिहिले आहे की, “माझ्याशी लग्न कराल का?” तिच्या या कॅप्शनवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. (Sunny Leone asked the fans if you will marry me)

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

काहींनी म्हटंल आहे की, तुम्ही तर अगोदर लग्न केलं आहे ना…एकाने लिहिले आहे अब्बा ऐकणार नाहीत. तर अनेक लोकांनी सनीला अगोदर घटस्फोट घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. मात्र, सनीचे हे कॅप्शन तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. अर्ध्या तासाच्या आतमध्येच तिच्या या फोटोला 1 लाखांपेक्षाही अधिक लाईक मिळाले आहेत. सनीने काहीदिवसांपूर्वी पूलमध्ये एन्जॉय करतानाचा एक फोटो शेअर केले होता, हा फोटो खूप व्हायरल झाला होता.

या फोटोमध्ये तिने एक कॅप घातली ज्यावर तिचे नाव लिहिलेले आहे. या फोटोमध्ये ती एका स्विमसूटमध्ये दिसत होती. .हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “जर कोणी माझे नाव विसरले असेल तर, माझी टोपी पाहा, तेथे माझे नाव लिहिले आहे.” सनीचा हा फोटो 6 लाखाहून अधिक लोकांना आवडला होता. सनी लिओनीची आगामी वेब सीरिज अनामिकाच्या सेटवर जोरदार हंगामा झाला होता.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

अनामिकाच्या सेटवर काही गुंडांनी धिंगाना केल्या होता. ज्यावेळी सेटवर हे गुंडे घुसले होते त्यावेळी सनी लिओनी सेटवर शूट करत होती. शूटिंग दरम्यान काही गुंडांनी सेटवर पोहोचून 38 लाखांची मागणी केली होती. या सर्व प्रकरणानंतर विक्रम भट्ट यांना शूटिंगचे लोकेशनही बदलावे लागले होते. हे प्रकरण अ‍ॅक्शन डायरेक्टर अब्बास अली मोघुल यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल असल्याचे सांगण्यात आले होते.

संबंधित बातम्या : 

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या भावासोबत संस्कृती बालगुडेचा फोटो, चर्चा तर होणारच!

राणा दग्गुबातीचा ‘हाथी मेरे साथी’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

‘तेजस’ चित्रपटात कंगना वायुसेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

(Sunny Leone asked the fans if you will marry me)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.