Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushmita Senनं सांगितलं रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपचं कारण; म्हणाली, अशा गोष्टींचा विचार करायला लागले तर…

बॉलिवूड (Bollywood)अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen)नं रोहमन शॉल(Rohman-Shawl)सोबतच्या ब्रेकअपची घोषणा केल्यापासून चाहते ब्रेकअप(Breakup)चं कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. आता पहिल्यांदाच सुष्मितानं ब्रेकअपचं कारण सांगितलंय.

Sushmita Senनं सांगितलं रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपचं कारण; म्हणाली, अशा गोष्टींचा विचार करायला लागले तर...
रोहमन शॉल/सुष्मिता सेन
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 6:02 PM

मुंबई : बॉलिवूड (Bollywood)अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen)नं रोहमन शॉल(Rohman-Shawl)सोबतच्या ब्रेकअपची घोषणा केल्यापासून चाहते ब्रेकअप(Breakup)चं कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. आता पहिल्यांदाच सुष्मितानं एका मुलाखतीत रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपचं कारण सांगितलंय. या अभिनेत्रीच्या मते, क्लोजर तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

ब्रेकअपवर सुष्मिता सेन काय म्हणाली? एका वृत्तपत्राशी संवाद साधताना सुष्मिता सेन म्हणाली, की जेव्हा एखादी सार्वजनिक व्यक्तिरेखा असते, तेव्हा त्याच्याशी संबंधित लोकही लोकांच्या नजरेत येतात. ती व्यक्ती तिथं आहे कारण तुम्ही त्याला तिथं आणलं आहे. त्यामुळे त्याच्या जीवनासाठी ते योग्य नाही. तसेच तुम्ही प्रत्येकाच्या भावनांना चिकटून राहणं आणि हे नातं आहे असं समजणं हे तुमच्या जीवनासाठी योग्य नाही.

‘मात्री चिरकाळ टिकते’ नातं संपुष्टात आणण्याबद्दल ती म्हणाली, की दोघांनीही त्यांच्या आयुष्यात पुढं जाणं खूप महत्त्वाचं आहे. मैत्री चिरकाळ टिकते. माझ्या वयात, जर मी बसून भयंकर गोष्टींचा विचार करू लागले, तर मी माझं आयुष्य नक्कीच उद्ध्वस्त केलं आहे.

काय शिकलो? या रिलेशनशिपमधून काय शिकली? या प्रश्नावर ती म्हणाली, की मी 100 टक्के मानणाऱ्यांमधली आहे. जेव्हा मी प्रेमात असते तेव्हा मी माझं 100% देते. म्हणून जेव्हा आपण सहमतीनं वेगळे होतो तेव्हा आपण ते 100 टक्के केलं पाहिजे. कारण काहीही असोय. हे जीवन रिपीट मोड नाही. सत्य हे अद्भुत असतं, कारण ते लोकांना मित्र आणि एकमेकांशी चांगलं ठेवतं. जगाला प्रेमाची गरज आहे. मात्र यात आधीच खूप समस्या आहेत.

Minnal Murali Movie Review: जबरदस्त स्टोरीटेलिंग, शानदार अभिनय, केरळमधल्या खेड्यातला देसी सुपरहिरो मार्वेल-डीसीपेक्षा वरचढ

Salman Khan Birthday Gifts : सलमान खानला त्याच्या वाढदिवशी मिळाल्या करोडोंच्या भेटवस्तू, सर्वात महागडं गिफ्ट कोणी दिलं?

Irrfan Khan यांच्या मृत्यूनंतर रिलीज होणार त्यांचा अखेरचा चित्रपट, पुन्हा अनुभवायला मिळणार अभिनय

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.