Ayushmann Khurrana | ‘डॉक्टर जी’ चित्रपटातील ओ स्वीटी स्वीटी गाण्याचा टीझर रिलीज…

काही दिवसांपूर्वीच डॉक्टर जी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. हा ट्रेलर चाहत्यांना प्रचंड आवडला असून सोशल मीडियवरही व्हायरल झाला होता.

Ayushmann Khurrana | 'डॉक्टर जी’ चित्रपटातील ओ स्वीटी स्वीटी गाण्याचा टीझर रिलीज...
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 10:30 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय. आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ (Doctor G) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात आयुष्मान एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटासंदर्भात (Movie) एक अत्यंत महत्वाची बातमी पुढे येतंय. विशेष म्हणजे ही आयुष्मानच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज ठरणार आहे. डॉक्टर जी चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानाने स्वत: एक गाणे गायले आहे. डॉक्टर जी चित्रपटातील ओ स्वीटी स्वीटी हे गाणे आयुष्मानने गायले आहे.

इथे पाहा आयुष्मानच्या गाण्याची झलक

काही दिवसांपूर्वीच डॉक्टर जी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. हा ट्रेलर चाहत्यांना प्रचंड आवडला असून सोशल मीडियवरही व्हायरल झाला होता. आता आयुष्मान खुरानाने ओ स्वीटी स्वीटी…या गाण्याची झलक शेअर केलीये. हे गाणे अप्रतिम गायले असून मनाला स्पर्श करत आहे.

या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानासोबत रकुल प्रीत सिंह देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान आणि रकुल प्रीतची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. डॉक्टर जी चित्रपटाचे दिग्दर्शन विनीत जैन यांनी केले आहे. हा चित्रपट 14 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंह दोघेही डॉक्टराच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आयुष्मानने गायलेले पूर्ण गाणे देखील ऐकण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह दिसत आहे. आता हा चित्रपट बाॅक्स आॅफिवर काय कमाल करतो हे बघण्यासारखे ठरेल.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.