Thank God On OTT| लवकरच ‘थँक गॉड’ OTT वर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा चित्रपट निर्मात्यांना आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरपासूनच वादात सापडला होता.

Thank God On OTT| लवकरच 'थँक गॉड' OTT वर येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 12:31 PM

मुंबई : अजय देवगणचा बहुचर्चित थँक गॉड हा चित्रपट दिवाळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अजयच्या या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपट रिलीज होऊन 3 दिवस होऊनही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल करू शकला नाहीये. हा चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांना तब्बल 70 कोटी रूपये लागले असून तीन दिवसांमध्ये चित्रपटाने फक्त 4 कोटी कमावले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा चित्रपट निर्मात्यांना आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरपासूनच वादात सापडला होता.

थँक गॉड या चित्रपटात अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत आहे. मात्र, सुरूवातीपासूनच या चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील सातत्याने केली जात होती. परंतू न्यायालयाने निर्मात्यांना मोठा दिलासा दिल्याने दिवाळीच्या दिवशी हा चित्रपटा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

अजय देवगणच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. परंतू प्रेक्षकांनी चित्रपटाला काही खास प्रतिसाद दिला नाही. लोकांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे पूर्वी सारखे आवडत नाहीये, असे अनेकांचे म्हणणे असल्याने थोडा पण वेळ न घालवता चित्रपट निर्मात्यांना थँक गॉड हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याच्या मोठा निर्णय घेतलाय.

लवकरच थँक गॉड हा चित्रपट घरी बसून आपण आपल्या मोबाईलवरून पाहू शकणार आहोत. नोव्हेंबरचा साधारण दुसऱ्या आठवड्यामध्ये ओटीटीवर थँक गॉड रिलीज होऊ शकतो, अशी महत्वाची माहिती मिळत आहे. मात्र, नेमक्या कोणत्या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर चित्रपट रिलीज केला जाणार हे कळू शकले नाहीये. कोरोनानंतर चित्रपट थिएटरमध्ये काही खास कमाल करू शकत नाहीयेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.