Salman Khan | सलमान खान घालतो फाटलेले बूट, दबंग खान आहे कंजूस?, चाहत्यांना बसला धक्का

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. सततच्या धमक्यांनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खान याच्यासोबतच राखी सावंत हिलाही धमकी देण्यात आलीये.

Salman Khan | सलमान खान घालतो फाटलेले बूट, दबंग खान आहे कंजूस?, चाहत्यांना बसला धक्का
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 10:00 PM

मुंबई : सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सलमान खान हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. सलमान खान (Salman Khan) याने शोमध्ये धमाल केली. सलमान खान याच्या या चित्रपटातून शहनाज गिल आणि श्वेता तिवारी हिची मुलगी पलक हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या अगोदर शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये (Movie) सलमान खान याची झलक चाहत्यांना बघायला मिळाली.

सलमान खान याच्या चित्रपटाच्या ओपनिंग डेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हा चित्रपट विकेंडला धमाका करेल असा एक अंदाज आहे. चित्रपटाची संपूर्ण टिमच जोरदार प्रमोशन करताना दिसली. पलक तिवारी हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय. पलक तिवारी हिने सलमान खान याच्याबद्दल मोठी माहिती सांगितलीये.

पलक तिवारी म्हणाली की, सलमान खान हा इतका मोठा स्टार असताना देखील किसी का भाई किसी की जान चित्रपटाच्या सेटवर चक्क फाटलेला बूट घालून येत असत. एकदा मी सलमान खान याला विचारले की, फाटलेला बूट का घातलाय? यावर सलमान खान म्हणाला की, मला हा बूट घातल्यानंतर व्यवस्थित वाटते.

मला हा बूट घातला की, एकदम कम्फर्टेबल वाटतो. म्हणूनच मी हा बूट घालते. सलमान खान याचे हे बोलणे ऐकून पलक तिवारी हिला मोठा धक्का बसला होता. म्हणजे इतका मोठा स्टार सलमान खान असताना तो चक्क फाटलेला बूट घालून फिरतो. आता पलक तिवारी हिचे हे बोलून ऐकून अनेकांना धक्का बसला असून यावर अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत.

सलमान खान याने किसी का भाई किसी की जान या चित्रपटासाठी 50 कोटी रूपये फिस घेतलीये. इतकेच नाही तर कमाईमध्येही तो भागिदार आहे. आता सलमान खान याचा हा चित्रपट काय धमाल करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पठाण हा चित्रपट सोडला तर इतर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. आता सलमान खान याचा हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.