लव सेक्स और धोखा 2 चित्रपट रिलीजच्या अगोदरच अडचणीमध्ये, एकता कपूर घेणार मोठा निर्णय?

बिग बाॅसच्या घरात जोरदार हंगामा होताना दिसत आहे. बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर आतापर्यंत अनेकांना बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळालीये.

लव सेक्स और धोखा 2 चित्रपट रिलीजच्या अगोदरच अडचणीमध्ये, एकता कपूर घेणार मोठा निर्णय?
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 4:13 PM

मुंबई : बिग बाॅस १६ धमाका करताना दिसत आहे. टीआरपीमध्ये बिग बाॅस (Bigg Boss 16) १६ टाॅपला आहे. इतकेच नाहीतर घरातील सर्वच सदस्य हे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच घरामध्ये फॅमिली विक पार पडलाय. साजिद खान आणि अब्दू रोजिक हे त्यांच्या काही कामामुळे घराच्याबाहेर पडले आहेत. कालच्या विकेंडच्या वारमध्ये साजिद खान आणि अब्दूची एक झलक चाहत्यांना बघायला मिळाली. बिग बाॅसच्या घरात जोरदार हंगामा होताना दिसत आहे. बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर आतापर्यंत अनेकांना बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळालीये. यामध्ये शहनाज गिल हे देखील नाव आहे. बिग बाॅसच्या घरात टीव्ही इंडस्ट्री क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor) धमाका करताना दिसत आहे.

नुकताच व्हायरल झालेल्या प्रोमोनुसार आज बिग बाॅसच्या घरात एकता कपूर ही डायरेक्टर दिबाकर बनर्जी यांच्यासोबत येणार असून बिग बाॅसच्या घरातील एका सदस्याला ती तिच्या चित्रपटामध्ये घेणार आहे.

प्रोमोमध्ये दिसत आहे की, प्रियंका, अर्चना, शिव ठाकरे आणि निम्रत यांना ती अभिनय करण्यास सांगते. यानंतर एकता कपूर मोठा निर्णय घेत आपल्या आगामी चित्रपटामध्ये निम्रत काैर हिला संधी देते.

आता एकता कपूर हिच्या लव सेक्स और धोखा या चित्रपटामध्ये निम्रत दिसणार आहे. लव सेक्स और धोखा या चित्रपटामध्ये निम्रत महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याने तिचे चाहते आनंदी झाले असून निम्रतला सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

एकता कपूर हिने चित्रपटातील महत्वाच्या भूमिकेसाठी निम्रतची निवड केल्याने प्रियंका चाैधरी हिचे चाहते नाराज झाल्याने दिसत आहेत. इतकेच नाहीतर सोशल मीडियावर लव सेक्स और धोखा या चित्रपटाला बाॅयकाॅट करण्याची मागणी केली जातंय.

काही लोक एकता कपूर हिला ट्रोल करताना देखील दिसत असून लव सेक्स और धोखा या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. लव सेक्स और धोखा या चित्रपटाचा पहिला भाग २०१० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, नागिन मालिकेच्या नव्या शीजनसाठी बिग बाॅसमधील काही सदस्य एकता घेणार आहे. बिग बाॅस सीजन १६ हीट ठरताना दिसत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.