Brahmastra | ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट या OTT प्लेटफॉर्मवर रिलीज होणार

दिवाळीमध्ये प्रेक्षकांना OTT वर फुल मनोरंजनाचा तडका बघायला मिळणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर 5 चित्रपट रिलीज होणार आहेत.

Brahmastra | 'ब्रह्मास्त्र' चित्रपट या OTT प्लेटफॉर्मवर रिलीज होणार
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 12:57 PM

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊननंतर बाॅक्स ऑफिसवर (Box office) 400 कोटींची कमाई करणारा ब्रह्मास्त्र चित्रपट आता OTT वर देखील रिलीज होणार आहे. सुरूवातीपासूनच ब्रह्मास्त्र चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ होते. ब्रह्मास्त्रच्या अगोदर रिलीज झालेले बाॅलिवूडचे (Bollywood) चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकले नव्हते. आमिर खानसारख्या स्टारचे चित्रपट देखील बाॅक्स ऑफिसवर फेल गेले. ब्रह्मास्त्रने धडाकेबाज कामगिरी करत यंदाचे नवे रेकाॅर्ड तयार केले आहेत. या चित्रपटात (Movie) रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते.

दिवाळीमध्ये प्रेक्षकांना OTT वर फुल मनोरंजनाचा तडका बघायला मिळणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर 5 चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र देखील रिलीज होणार आहे. ज्यांनी अजून ब्रह्मास्त्र चित्रपट बघितला नाहीये. अशांना घरी बसून मोबाईलवर हा चित्रपट बघता येणार आहे. मात्र, चित्रपट नेमक्या कोणत्या तारखेला रिलीज होणार याची घोषणा अजून करण्यात आली नाहीये.

रिपोर्टनुसार ब्रह्मास्त्र हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होऊ शकतो. दिवाळीच्या आदल्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी देखील माहिती मिळत आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता. नेटकरी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर करत होते. मात्र, असे असताना देखील चित्रपटाने चांगली कमाई केली. कंगना राणावतने ब्रह्मास्त्र चित्रपटाचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन खोटे दाखवत असल्याचा आरोप केला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.