टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद हिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

उर्फीने तिला धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नावही सांगून टाकले होते.

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद हिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 8:14 PM

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद हिला काही दिवसांपूर्वीच बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. उर्फीने सोशल मीडियावर याची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत काही फोटोही शेअर केले होते. उर्फीने तिला धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नावही सांगून टाकले होते. विशेष म्हणजे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मी ओळख असल्याचे देखील उर्फीने पोस्टमध्ये म्हटले होते. आता मुंबई पोलिसांनी उर्फी जावेद हिला बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केलीये.

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत राहते. अनेकदा लोक तिच्या कपड्यांमुळे तिच्यावर टीका देखील करतात. काहींना उर्फीची हटके स्टाईलही आवडते. उर्फी कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते.

उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अनेकांनी फोनवरही धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. उर्फी जावेदला काही दिवसांपूर्वी ब्रोकर नवीन गिरी याने व्हॉट्सअॅपवर मेसेज करून बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आता गोरेगाव पोलिसांनी या व्यक्तीला अटक केलीये. अभिनेत्रीने याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक केलीये.

गोरेगाव पोलिसांनी आरोपी नवीनला आयटी कायद्याच्या कलम 354, (ए), 354 (डी), 509, 506 अन्वये अटक केली असून, त्याची रवानगी कारागृहात केली आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.