‘सालार’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा कोण कोण झळकणार ‘या’ चित्रपटात…

अभिनेता प्रभासचा (Prabhas) आगामी बहुचर्चित मेगा बजेट (Salaar) चित्रपट सालारची रिलीज तारीख पुढे आली.

'सालार' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा कोण कोण झळकणार 'या' चित्रपटात...
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 4:45 PM

मुंबई : अभिनेता प्रभासचा (Prabhas) आगामी बहुचर्चित मेगा बजेट (Salaar) चित्रपट सालारची रिलीज तारीख पुढे आली. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 संपूर्ण जगभरात रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रोडक्शन कंपनी आणि चित्रपटातील कलाकारांनी याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.  (The Salaar movie will be released on 4 April 2022)

प्रभाससोबतच श्रुति हासन देखील या चित्रपटात दिसणार आहे. प्रभास आणि श्रुति प्रथमचसोबत काम करताना दिसणार आहेत. प्रभासने श्रुतिच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट केली होती. त्यामध्ये प्रभासने श्रुतिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले होते की, तुझ्यासोबत सालार चित्रपटामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे. सालार चित्रपटाचे डायरेक्टर प्रशांत नील आहेत तर प्रोड्यूसर विजय किरंगदूर आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सालार चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. प्रभासने देखील चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करताना प्रभासने लिहिले की, “#SAALAR ची रिलीज डेट शेअर करताना आनंद होतो आहे. 14 एप्रिल 2022 तुम्हाला चित्रपटात भेटणार आहे. श्रुतीनेही चित्रपटाच्या तारखेची घोषणा करत चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.

काही दिवसांपूर्वी सालार चित्रपटाच्या टिमचा अपघात झाली होता. त्यानंतर टिममधील सदस्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. शूटिंग संपवून ही टीम त्यांच्या हॉटेलवर परत येत होती. त्याचवेळी व्हॅनचा अपघात झाला होता. या अपघातात काही जण जखमी झाले होते. ज्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेलंगण गोदावरीखानी येथे हा अपघात झाला होता.

संबंधित बातम्या : 

पुन्हा एकदा आई झाल्यानंतर करीनाने शेअर केला पहिला फोटो, पाहा कॅप्शनमध्ये काय लिहिलंय…

Video : श्रीदेवीच्या ‘नैनों में सपना’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

अभिनेता संजय दत्तकडून पत्नीला 100 कोटींचे 4 फ्लॅट्स गिफ्ट, मात्र मान्यताकडून आठवडाभरात रिटर्न

(The Salaar movie will be released on 4 April 2022)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.