शाहरुख खान पठाण चित्रपटाचे करणार ग्रँड प्रमोशन? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

इतकेच नाहीतर या वादामध्ये थेट मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी उडी घेतलीये.

शाहरुख खान पठाण चित्रपटाचे करणार ग्रँड प्रमोशन? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 10:50 PM

मुंबई : शाहरुख खान त्याच्या आगामी पठाण या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाले आहे. मात्र, या गाण्याला सोशल मीडियावर तूफान ट्रोल केले जात आहे. अनेकांनी हे गाणे पाहून दीपिका पादुकोण हिच्यावर देखील निशाना साधला आहे. इतकेच नाहीतर या वादामध्ये थेट मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी उडी घेतलीये. त्यांचे म्हणणे आहे की, चित्रपटात वेशभूषा अत्यंत आक्षेपार्ह आहे. सोशल मीडियावर सतत बायकॉट पठाण हा ट्रेंड सुरू आहे.

आता याच चित्रपटाबद्दल मोठी अपडेट पुढे येतंय. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये निर्माते काहीच कसर सोडून इच्छित नसल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन थेट फीफा विश्व कप फायनलमध्ये केले जाणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे शाहरुख खान, दीपिका पादुकोणसोबत चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फीफा विश्व कप फायनलमध्ये जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान याचे चाहते याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुख खान हा तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडड्यावर पुनरागमन करत आहे. परंतू या चित्रपटाचे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर बायकॉट पठाण हा ट्रेंड सुरू आहे.

खरोखरच फीफा विश्व कप फायनलमध्ये चित्रपटाची टीम प्रमोशन करण्यासाठी जाणार का? यावर चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अजून कुठलीही माहिती ही देण्यात आली नाहीये.

सुशांत सिंह राजपूत याचे चाहते सोशल मीडियावर बायकॉट पठाण ट्रेंड चालवत आहेत. आता याचा फटका शाहरुख खान याच्या चित्रपटाला किती बसतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.