बाॅलिवूडमधील या अभिनेत्रीच्या मुलीने नेपोटिझमवर केले मोठे विधान

आता यावरच मोठे भाष्य एका प्रसिध्द अभिनेत्रीच्या मुलीने केले आहे.

बाॅलिवूडमधील या अभिनेत्रीच्या मुलीने नेपोटिझमवर केले मोठे विधान
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 7:38 PM

मुंबई : बाॅलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून नेपोटिझम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप हा सातत्याने केला जातोय. आता यावरच मोठे भाष्य एका प्रसिध्द अभिनेत्रीच्या मुलीने केले आहे. मिथ्या या चित्रपटातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अवंतिका दासानी हिने एका मुलाखतीमध्ये नेपोटिझम या विषयावर चर्चा केलीये. अवंतिका दासानी हिने सांगितले की, स्टारकिड्स आणि नेपोटिझम यामुळे मी बाॅलिवूडपासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला होता.

मला कधीच बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करायचे नव्हते. यासाठी मी खूप अभ्यास केला. मी काॅलेजमध्ये देखील टाॅप केले आहे. पुढे मी शिकण्यासाठी लंडनला गेले. माझ्या करिअरमध्ये मी खूप जास्त संघर्ष केला आहे, असेही अवंतिका म्हणाली आहे.

पुढे अवंतिका म्हणाली की, बाॅलिवूडमध्ये काम करायचे नसल्याचा निर्णय मी घेतल्याने मार्केटिंगमध्ये मी शिक्षण केले. मी जाॅब देखील एका कंपनीमध्ये करत होते. परंतू मी यामध्ये फार काही समाधानी नक्कीच नव्हते.

माझा भाऊ मला नेहमीच प्रोजेक्टबद्दल सांगायचा. परंतू मला फक्त नेपोटिझमचा आरोप होत असल्याने बाॅलिवूडमध्ये काम करायचे नव्हते. भाग्यश्रीची मुलगी असल्यामुळे काम मिळाले वगैरे मला ऐकायचे नव्हते.

अवंतिका हिने आतापर्यंत अनेक महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. अवंतिका हिची आई भाग्यश्रीने सलमान खानसोबत मैंने प्यार किया या चित्रपटामध्ये काम केले आहे.

मैंने प्यार किया या चित्रपटानंतर भाग्यश्रीने हिमाल्या दासानी या बिझनेस मॅनसोबत लग्न गाठ बांधली. लग्नाच्यानंतर भाग्यश्री चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. आता भाग्यश्रीचा मुलगा आणि मुलगी दोघेहीजण बाॅलिवूडमध्ये काम करतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.