बिकिनीमध्ये दिसणारी ही गोंडस मुलगी आहे बाॅलिवूडमधील फेमस अभिनेत्री, फॅशन आणि दोन मुलांची

या फोटोमध्ये एक गोंडस मुली दिसत आहे. या मुलीने लाल रंगाची बिकिनी घातल्याचे फोटोमध्ये दिसत असून ही मुलगी फोटोमध्ये हसताना दिसत आहे. ही लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून बाॅलिवूडमधील एक फेमस अभिनेत्री आहे.

बिकिनीमध्ये दिसणारी ही गोंडस मुलगी आहे बाॅलिवूडमधील फेमस अभिनेत्री, फॅशन आणि दोन मुलांची
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 5:17 PM

मुंबई : सध्या सोशल माडियावर एका लहान मुलीचा एक फोटो (Photo) तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये एक गोंडस मुली दिसत आहे. या मुलीने लाल रंगाची बिकिनी घातल्याचे फोटोमध्ये दिसत असून ही मुलगी फोटोमध्ये हसताना दिसत आहे. ही लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून बाॅलिवूडमधील एक फेमस अभिनेत्री (Actress) आहे. विशेष म्हणजे आता ती दोन मुलांची आई देखील आहे. या लहान मुलीला बेबो म्हणून देखील बाॅलिवूडमध्ये ओळखले जाते. आता तुम्हाला नक्कीच कळाले असेल की, ही फोटोमध्ये दिसणारी गोंडस मुली नेमकी कोण आहे? हा फोटो बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिचा आहे.

सध्या करीना कपूर हिचा हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेकांनी करीना कपूर हिला ओळले देखील नाही. करीना कपूर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चाहते आता करीना कपूर हिच्या या फोटोवर कमेंट करत लाईक करताना दिसत आहेत.

करीना कपूर हे कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर ही तिच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देताना दिसत आहे. सोशल मीडियावर करीनाचे व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होतात. नुकताच करीना कपूर ही लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये आमिर खान हा मुख्य भूमिकेत होता.

लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. लाल सिंह चड्ढा फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या चित्रपटांपासून दूर गेलाय. पुढील काही वर्ष कुटुंबियांना वेळ देणार असल्याचे आमिर खान याने स्पष्ट केले. आमिर खान याचा सलमान खान याच्यासोबतचा एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

करीना कपूर ही करण जोहर याच्या तख्त या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करीना कपूर सध्या तिचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. करीना कपूर हिने 2012 मध्ये सैफ अली खान याच्यासोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. पाच वर्षांनंतर तिने तैमूरला जन्म दिला. 2021 मध्ये करीनाने जेहला जन्म दिला. सोशल मीडियावर तैमूर अली खान याचेही अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी मावशी करिश्मा कपूर हिच्यासोबत तैमूर मुंबईमध्ये स्पाॅट झाला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.