Celebrities Covid Updates : अभिनेत्री किश्वर मर्चेंटचं 4 महिन्याचं लेकरु कोरोना पॉजिटिव्ह, 24 तासांत 5 सेलिब्रेटींना कोरोनाचा विळखा

हिंदी टिव्ही मालिकांमधला प्रसिद्ध चेहरा किश्वर मर्चेंटच्या घरी कोरोनाचा शिरकाव झालाय. किश्वर आणि सुयश राय यांच्या ४ महिन्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे.

Celebrities Covid Updates : अभिनेत्री किश्वर मर्चेंटचं 4 महिन्याचं लेकरु कोरोना पॉजिटिव्ह, 24 तासांत 5 सेलिब्रेटींना कोरोनाचा विळखा
अभिनेत्री किश्वर मर्चेंट
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 6:02 PM

Celebrities Covid Updates : मागच्या काही दिवसात देशात कोरोनाची रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अशात राजकारणी, सेलिब्रेटींच्या घरीही कोरोनाचा शिरकाव झाल्याचं पहायला मिळतंय. हिंदी टिव्ही मालिकांमधला प्रसिद्ध चेहरा किश्वर मर्चेंट (kishwar merchant) आणि सुयश राय (suyash rai) यांच्या ४ महिन्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

किश्वर मर्चेंटने (tv actress kishwar merchant) सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. २७ ऑगस्ट २०२१ ला सुयश आणि किश्वर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. त्यांचा हा चिमुकला आता कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे.

सेलिब्रेटींच्या घरी कोरोनाचा शिरकाव

कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढते आहे. दाक्षिनात्य अभिनेता महेश बाबू, मधुर भंडारकर, स्वरा भास्कर, विशाल डडलानी, प्रतीक बब्बर या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसंच गायक अरिजीत सिंह, नफीसा अली सोढी आणि मानवी गगरू हे कलाकारदेखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेत.

सेलिब्रिटींभोवती कोरोनाचं संकट अधिक गहिरं होताना दिसतंय. ‘जन्नत २’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ताचाही ( isha gupta) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. ईशाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन याची माहिती दिली आहे. कोरोनासंबंधीची सगळी काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. घरी राहूनच मी उपचार घेतेय. तुम्ही सगळ्यांनी कोरोनाची काळजी घ्या, असं ईशाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांची घरी कोरोना, १० मंत्री कोरोनाबाधित

राज्य सरकारमधल्या ३२ मंत्र्यांपैकी १० मंत्र्यांना कोरोना झाल्याचं समोर आलंय. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, हे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.

संबंधित बातम्या:

I am Not Done Yet | कपिल शर्माने पुन्हा एकदा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी, म्हणाला…. Video | #srivalli | मटकीला मोड नाय, Pushpa मधील स्रीवल्लीच्या मराठी वर्जनला तोड नाय! अमरातवीच्या पोरांची कमाल सिद्धार्थने सायनावर केली लैंगिक अंगाने जाणारी घाणेरडी कमेंट, नेटीझन्स म्हणाले ‘तू तर रस्त्यावरचा छपरी’

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.