Celebrity Covid 19 Update : शबाना आजमी कोरोना पॉझिटिव्ह, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण; लवकर ब-या होण्यासाठी करणार प्रार्थना

शबाना आझमी यांनी नुकतीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्यांना कोरोना झाल्यानंतर त्या सद्या विलगीकरणात आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो सुध्दा शेअर केला आहे.

Celebrity Covid 19 Update : शबाना आजमी कोरोना पॉझिटिव्ह, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण; लवकर ब-या होण्यासाठी करणार प्रार्थना
शबाना आझमी
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 12:37 PM

मुंबई – कोरोनाचा (corona) संसर्ग कमी झाला आहे किंवा काही होत नाही अशा गैरसमजात राहू नका. कारण परवा आपल्याला बॉलिबूडची अभिनेत्री काजोल (kajol) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. तिस-या लाटेत अनेकजण पॉझिटिव्ह असल्याचे आपण पाहतोय. तसेच कोरोनाने बॉलिवूडकरांना सुध्दा सोडलं नसून तिथंही त्याने शिरकाव केला आहे. अनेक कलाकारांनी आत्तापर्यंत कोरोना झाल्याचा अनुभव शेअर केला आहे. त्याचबरोबर काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. आज सकाळी शबाना आझमी (Shabana Azmi) कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी आपल्या इंन्स्टाग्रामच्या (instagram) अकाऊंटवरून सांगितलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात असल्याचं सोशल मीडियावर (social media) पाहायला मिळत आहे. तसेच शबाना आजमी ब-या होण्यासाठी अनेक चाहते प्रार्थना करीत असल्याचे सुध्दा पाहायला मिळत आहे.

चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

शबाना आझमी यांनी नुकतीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्यांना कोरोना झाल्यानंतर त्या सद्या विलगीकरणात आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो सुध्दा शेअर केला आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, मी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. त्यामुळे माझ्यासोबत संपर्क आलेल्या सगळ्यांनी काळजी घ्यावी असं त्यांनी आवाहन केले आहे. त्यांनी पोस्ट केल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनेक चाहत्यांनी लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना सुध्दा केली आहे.

बॉलिवुडच्या कलाकारांचा आधार 

नुकतंच कोरोना झाल्याचं जाहीर झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या पोस्टला अनेक रिप्लाय दिल्याचं आपण पाहतोय, त्याचबरोबर अनेक त्यांच्या सहकलाकारांनी आणि इतर कलाकरांनी काळजी करण्याचं काहीचं कारण नाही, लवकर बरी हो आणि काळजी घे असं कमेंटमध्ये सांगितलं आहे. दिव्य दत्ताने लवकर बरी होशील असं म्हणटलं आहे. तसेच फॅशन डिझायन मनीष मल्होत्राने आपली काळजी घे, लवकर बरी होशील असं कमेंटमध्ये लिहिलं आहे. बोनी कपूर यांनी सुध्दा पोस्ट पाहून चिंता वाटली असल्याचं म्हणटलं आहे. कृपया जावेद अख्तर यांच्यापासून दूर राहा अशी विनंती केली आहे. तसेच सोहा अली खान हीने सुध्दा तु लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करत असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्या पोस्टवर कमेंटकरून काळजी करू नका असं सांगितलं आहे. अनेक चाहते सुध्दा शबाना आझमी यांच्या पार्थना करीत आहेत.

कंगना रनौतचा थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर निशाणा, म्हणाली, ‘कर्माची फळं भोगावी लागतील’

Rupali Ganguli | ‘मिडलक्लास मॉनिशा’ सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री, ‘अनुपमा’साठी किती Per Day घेते?

Rani Chatterjee No Makeup : अभिनेत्री राणी चॅटर्जी फिट राहण्यासाठी घेत आहे खास मेहनत, पाहा फोटो!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.