श्रद्धा कपूरचे मुंबईमध्ये आहे अत्यंत आलिशान घर, पाहा झलक, महागडे फर्निचर आणि..
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना श्रद्धा कपूर दिसते. श्रद्धा कपूर हिचे मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात आलिशान असे घर आहे.
Most Read Stories