‘चिनी कम’ फेम अभिनेत्रीचा धूमधडाक्यात साखरपुडा; अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलं होतं काम

स्विनी खराने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात कली. 'बा बहू और बेबी' या मालिकेत तिने चैताली ठक्करची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने दिल मिल गए, जिंदगी खट्टी मिठ्ठी यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.

| Updated on: Mar 02, 2023 | 3:38 PM
अमिताभ बच्चन यांच्या 'चिनी कम' चित्रपटात भूमिका साकारलेली बालकलाकार तुम्हाला आठवतेय का? तीच बालकलाकार स्विनी खरा आता मोठी झाली असून नुकताच तिचा साखरपुडा पार पडला.

1 / 6
स्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. स्विनी लवकरच उर्वीश देसाईशी लग्नगाठ बांधणार आहे.

2 / 6
साखरपुड्यासाठी स्विनीने गुलाबी रंगाच्या गाऊनची निवड केली. तर उर्वीशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

3 / 6
स्विनी खराने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात कली. 'बा बहू और बेबी' या मालिकेत तिने चैताली ठक्करची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने दिल मिल गए, जिंदगी खट्टी मिठ्ठी यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.

स्विनी खराने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात कली. 'बा बहू और बेबी' या मालिकेत तिने चैताली ठक्करची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने दिल मिल गए, जिंदगी खट्टी मिठ्ठी यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.

4 / 6
मालिकांशिवाय स्विनीने परिणीती, सियासत- द पॉलिटिक्स, हरि पुत्तर आणि पाठशाला यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन आणि तब्बू यांच्या 'चिनी कम' या चित्रपटात तिने 9 वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलीची भूमिका साकारली होती.

5 / 6
याशिवाय ती सुशांत सिंह राजपूतच्या 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी'मध्येही झळकली.

6 / 6
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.