Ishan Kishan: ईशान किशनच नाही तर त्याची गर्लफ्रेंडसुद्धा करते कोट्यवधींची कमाई; आकडा वाचून व्हाल थक्क!

कमाईच्या बाबतीत ईशान किशनलाही टक्कर देते त्याची गर्लफ्रेंड; जाणून घ्या दोघांची संपत्ती किती?

| Updated on: Dec 13, 2022 | 11:32 AM
1 / 5
इंडियन क्रकिटे टीमचा स्टार फलंदाज ईशान किशन त्याच्या दमदार कामगिरीमुळे चर्चेत आहे. ईशानचं खासगी आयुष्यसुद्धा अनेकदा चर्चेत आलं आहे. अदिती हुंडिया आणि ईशान एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातं. ईशानच्या डबल सेंच्युरीनंतर तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर केले होते.

2 / 5
अदिती हुंडिया ही मॉडेल आहे. 2017 मध्ये ती फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. तर 2018 मध्ये तिने मिस सुपरनॅशनल इंडियाचा पुरस्कार जिंकला होता. मॉडेलिंग आणि ब्रँड्स एंडोर्समेंट यातून ती चांगली कमाई करते.

3 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदितीची एकूण संपत्ती ही दोन ते तीन दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. इंडिया इंटरनॅशनल स्कूलमधून तिने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने सेंट झेवियर्स कॉलेजमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतलं.

4 / 5
दुसरीकडे ईशान किशनची एकूण संपत्ती ही 45 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. क्रिकेट मॅचची फी, लीग क्रिकेट कॉन्ट्रॅक्ट आणि जाहिरातीतून तो चांगली कमाई करतो.

5 / 5
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने ईशान किशनला 15.25 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.