चेक रिपब्लिकची क्रिस्टिना नवी विश्वसुंदरी, भारताची सिनी शेट्टी टॉप 4 मधून आऊट

Miss World 2024 Live Updates : मिस वर्ल्ड 2024 च्या सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे देखील बघायला मिळतंय. नेहा कक्करसह अनेक बाॅलिवूड स्टार देखील या सोहळ्यासाठी पोहचले आहेत. मुंबईमध्ये हा मिस वर्ल्ड 2024 पार पडतोय. नुकताच विजेतेपदाची घोषणा करण्यात आलीये.

चेक रिपब्लिकची क्रिस्टिना नवी विश्वसुंदरी, भारताची सिनी शेट्टी टॉप 4 मधून आऊट
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 11:43 PM

मुंबई : मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा ग्रँड फिनाले आज पार पडला आहे. तब्बल 28 वर्षांनंतर भारताला मिस वर्ल्डचे आयोजन करण्याची मोठी संधी मिळाली. हा फिनाले मुंबईतील सर्वात खास ठिकाणी पार पडला. या फिनालेकडे संपूर्ण जगाच्या नजरा या लागल्या होत्या. या फिनालेला फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक उपस्थित राहिले. या सोहळ्यात कलाकार हे धमाल करताना दिसले. या फिनालेमध्ये करण जोहर हा सूत्रसंचालन करताना दिसला. बाॅलिवूड कलाकारांनी या फिनालेमध्ये धमाल केली.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्डमध्ये या फिनालेचे खास आयोजन करण्यात आले. शेवटी मिस वर्ल्ड 2024 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. क्रिस्टीना पिजकोव्हा हिने मिस वर्ल्डचा किताब मिळवा आहे. क्रिस्टीना पिजकोव्हा हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by Miss World (@missworld)

भारताची सिनी शेट्टी टॉप 4 मधून बाहेर पडली. सिनी शेट्टी हिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सिनी शेट्टी हिला सपोर्ट करताना लोक दिसले. मात्र, सिनी शेट्टी ही टॉप 4 मधून बाहेर पडली. या फिनालेकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या. शेवटी विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीये.

क्रिस्टीना पिजकोव्हा हिने मिस वर्ल्डचा क्राउन अखेर आपल्या नावावर केला आहे. क्रिस्टीना पिजकोव्हा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. यास्मीना फर्स्ट ही रनर अप ठरली आहे. या फिनालेची शान वाढवण्यासाठी नेहा कक्कर आणि टोनी कक्कर हे देखील या मंचावर परफॉर्म करताना दिसले आहे.

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.