‘दे दना दन’! डेव्हिड धवननंतर सर्वाधिक सिनेमांचं दिग्दर्शन करणारा अवलिया; वाचा प्रियदर्शनचा फिल्मी प्रवास!

हिंदीमध्ये त्यांनी 27 चित्रपट केले, तर तामिळमध्ये सहा चित्रपट, तेलगुमध्ये दोन चित्रपट असे त्यांनी चित्रपट केले आहेत. डेव्हिड धवन नंतर जर कोणाचं नाव घेतलं जातं तर, ते नाव आहे प्रियदर्शन आहे. सुरूवातीला त्यांनी मळ्याळम चित्रपटातून आपले पदार्पण केले.

'दे दना दन'! डेव्हिड धवननंतर सर्वाधिक सिनेमांचं दिग्दर्शन करणारा अवलिया; वाचा प्रियदर्शनचा फिल्मी प्रवास!
प्रियदर्शन (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 8:00 AM

मुंबई – कॉमेडी (comedy) करणारे अनेक कलाकार आत्तापर्यंत पाहिले असतील किंवा तुम्हाला बरेच माहित सुध्दा असतील. पण विनोद निर्मिती करणारे किंवा सिनेमे (cinema) तयार करणारे अल्प लोक तुम्हाला माहित असतील. आपली बुध्दी नेहमी आपल्याला समोर दिसणा-या व्यक्तीला लक्षात ठेवते. परंतु तो विनोद कोण निर्माण करतो याकडे फारसे लक्ष नसते. तसेच तुम्ही आता विचार करा की अख्खा सिनेमा तयार करायला किती कष्ट घ्यावे लागतं असतील. आपल्या चित्रपट इंडस्ट्रीलाही असाच एक बादशहा लाभला आहे त्याचं नाव आहे प्रियदर्शन सोमन नायर (priyadarshan soman nair), आज त्यांचा वाढदिवस असून आज आपण त्यांच्या काही गोष्टींना नव्याने उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांनी आत्तापर्यंत भारतातल्या अनेक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती केली आहे.

प्रियदर्शन यांनी डायरेक्टर, प्रोड्युसर, आणि लेखक म्हणून संपुर्ण भारतात प्रसिध्दी मिळाली आहे. त्यांना फिल्म लायनमध्ये फक्त प्रियदर्शन या नावाने ओळखलं जातं. मागील तीन दशकापासून ते भारतीय चित्रपट सृष्टीत ते फक्त निर्मितीचं काम करत आहेत. मागच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी आत्तापर्यंत भारतातल्या अनेक भााषांमध्ये चित्रपटाचे डारेक्शन केलं आहे. तसेच मल्याळम आणि हिंदी भाषेत अधिक फिल्म आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 95 चित्रपटाचे डायरेक्शन केलं आहे.

इतक्या भाषेत चित्रपट केले

हिंदीमध्ये त्यांनी 27 चित्रपट केले, तर तामिळमध्ये सहा चित्रपट, तेलगुमध्ये दोन चित्रपट असे त्यांनी चित्रपट केले आहेत. डेव्हिड धवन नंतर जर कोणाचं नाव घेतलं जातं तर, ते नाव आहे प्रियदर्शन आहे. सुरूवातीला त्यांनी मळ्याळम चित्रपटातून आपले पदार्पण केले.

हिंदी सिनेमा आणि प्रियदर्शन

साधारण 1984 च्या दरम्यान चित्रपट बनवायला सुरूवात केली. 1993 ला त्यांनी एका मल्याळ्यम चित्रपटाचे रूपांतर गर्दीश या चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये पुनरागमन केले. या सिनेमामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क करता आलं. त्यानंतर त्यांना 1996 च्या मिस वर्ल्ड या स्पर्धेचे डायरेक्शन करण्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांचा चेहरा देशभरात ओळखीचा ठरला.

हिंदी सिनेमा

या चित्रपटानंतर हिंदीमध्ये ये तेरा घर ये मेरा घर, हंगामा, हलचल, गरम मसाला, चुप चुप के, भागम भाग, मालामाल विकली , ढोल, भूल भुलैया, दे दना दन आणि मेरे बाप पहले आप, बिल्लू, बम बम बोले, खट्टा मीठा, आक्रोश आणि तेज, रंगरेझ आणि क्यों की या चित्रपटांची मालिका प्रियदर्शन यांनी हिंदी सिनेमासृष्टीत आणली.

सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता संपली, डांस विथ मी गाणं झालं रिलीज; गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला

अमिषा पटेलच्या गदर 2 चित्रपटाचं शुटिंग सुरू, ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाच्या आठवणींना दिला उजाळा

कॅटरीनाचे मालदीवमधील फोटो पाहून मुंबईत थंडीने कुडकुडलेल्यांना घाम फुटू शकतो! एकदा बघाच

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.