Gehraiyaan Title Track : दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘गेहराईयाँ’चं टायटल साँग रिलीज, दीड तासात दीड मिलियन पार

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'गेहराईयाँ' या चित्रपटाचं टायटल साँग रिलीज झालंय. या गाण्याला एका तासात एक मिलियनहून अधिक Views मिळाले आहेत.

Gehraiyaan Title Track : दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'गेहराईयाँ'चं टायटल साँग रिलीज, दीड तासात दीड मिलियन पार
गेहराईयाँ
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 1:01 PM

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (deepika padukon) ‘गेहराईयाँ’ (Gehraiyaan) या चित्रपटाचं टायटल साँग रिलीज झालंय. या गाण्याला यूट्यूबवर प्रचंड पाहिलं जातंय. या गाण्याला दीड तासात दीड मिलियनहून अधिक Views मिळाले आहेत. हे गाणं गीतकार अंकुर तिवारी यांनी लिहिलं आहे. तर या गाण्याला OAFF आणि सवेरा यांनी संगितबद्ध केलं आहे. तसंच गायिका लोथिकाने हे गाणं गायलं आहे. ‘तू मर्ज हैं दवा भी, पर आदत है हमें, रोका हैं खुद को लेकिन हम रह ना सके’ या गाण्याचे बोल आहेत. दीपिकाचा हा पहिला ओटीटीवरचा (OTT) पहिला सिनेमा आहे.

ट्रेलरही हिट

20 जानेवारीला ‘गेहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर (gehraiyaan movie trailer) प्रदर्शित झाला. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळला. अवघ्या 3 तासात या ट्रेलरने 2 मिलियनचा टप्पा पूर्ण केलाय होता. आता या ट्रेलरला 38 मिलियन लोकांनी पाहिलं आहे.

चित्रपटाची कथा

गेहराईयाँ (gehraiyaan) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. यात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल.

सिनेमा कधी प्रदर्शित होणार

गेहराईयाँ हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. Amazon prime वर हा सिनेमा पाहता येईल. दीपिकाचा ओटीटीवरचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमा विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Celebrity Covid 19 Update : शबाना आजमी कोरोना पॉझिटिव्ह, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण; लवकर ब-या होण्यासाठी करणार प्रार्थना

कंगना रनौतचा थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर निशाणा, म्हणाली, ‘कर्माची फळं भोगावी लागतील’

Rupali Ganguli | ‘मिडलक्लास मॉनिशा’ सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री, ‘अनुपमा’साठी किती Per Day घेते?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.