दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांच्या बाळाचा फोटो समोर! सर्वत्र चर्चांना उधाण

Deepika Padukone | दीपिका पादुकोण - रणवीर सिंग यांच्या बाळ दिसतंय प्रटंड क्यूट! फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या बाळाची चर्चा...

दीपिका पादुकोण - रणवीर सिंग यांच्या बाळाचा फोटो समोर! सर्वत्र चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 10:01 AM

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोण हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली होती. दीपिका गरोदर असल्याची माहिती मिळत. दीपिका – रणवीर लवकरच आई – बाबा होणार आहेत. पण त्याआधीच दोघांच्या बाळाचा फोटो समोर आला आहे. दीपिका – रणवीर यांचं बाळ दिसायला कलं असेल. याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेली पोहोचली होती. सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, AI च्या मदतीने दीपिका – रणवीर यांच्या बाळाचा चेहरा तयार करण्यात आला आहे. फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Baby AC ॲपच्या मदतीने दीपिका – रणवीर यांच्या बाळाचा फोटो तयार करण्यात आला आहे.

Baby AC ॲपबद्दल सांगायचं झालं तर, Baby Generator Guess baby face ॲप गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. गूगल प्ले स्टोरवर ॲपला 4.5 रेटिंग मिळालेली आहे. सर्वत्र रणवीर आणि दीपिका यांच्या बाळाची आणि दीपिका हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

रणवीर आणि दीपिका यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या थाटात रणवीर आणि दीपिका यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता देखील रणवीर आणि दीपिका कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

अनेक कार्यक्रमांमध्ये देखील रणवीर आणि दीपिका एकमेकांबद्दल सांगत असतात. शिवाय सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत रणवीर आणि दीपिका एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. रणवीर आणि दीपिका दोघे देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानी आहेत.

रणवीर आणि दीपिका यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील एकत्र काम केलं. दीपिकाने स्वतःला बॉलिवूडपर्यंत मर्यादीत न ठेवता हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर देखील दीपिका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.