दीपिका पादुकोणचा पारा चढला, नेटकऱ्याने ट्रोल करताना वापरली शिवी आणि…

सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीला ट्रोल करणे ही एक सामान्य गोष्ट सध्या झाली आहे. त्यामध्येही अभिनेता आणि अभिनेत्रींना तर नेहमीच कुढल्याही गोष्टीवरून ट्रोल केलं जात

दीपिका पादुकोणचा पारा चढला, नेटकऱ्याने ट्रोल करताना वापरली शिवी आणि...
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 12:22 PM

मुंबई : सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीला ट्रोल करणे ही एक सामान्य गोष्ट सध्या झाली आहे. त्यामध्येही अभिनेता आणि अभिनेत्रींना तर नेहमीच कुढल्याही गोष्टीवरून ट्रोल केलं जात मात्र, एखाद्या व्यक्तीला ट्रोल करणं वेगळ आणि त्याला घाण शिव्या देण खूप वेगळ आहे. मात्र, अनेक सेलिब्रिटी ट्रोल आणि शिव्या देणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतात, परंतू नुकताच दीपिका पादुकोणने ट्रोल करून घाणेरडे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला आहे. (Deepika Padukone shared a screenshot of the troll’s dirty message)

deepika 1

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सरळ सरळ याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. दीपिका पादुकोणने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर साहिल शाह नावाच्या व्यक्तीचे घाणेरड्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, साहिलने दीपिकासाठी अपशब्द लिहिले आहेत. दीपिकाने हा स्क्रीनशॉट पोस्ट करताना लिहिले आहे की, व्वा, तुझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना तुझ्यावर खूपच अभिमान वाटते असेल ना…

दीपिका पादुकोण ‘धूम 4’ (Dhoom 4) मध्ये दिसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे काम देखील सुरू केले आहे. मात्र, आता या चित्रपटाविषयी एक बातमी पुढे आली आहे या चित्रपटात दीपिका पादुकोण व्हिलनच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

रिपोर्टनुसार चित्रपटांच्या निर्मात्यांनी दीपिका पादुकोणसोबत संपर्क साधला आहे आणि दीपिका देखील या चित्रपटामध्ये भूमिका करण्यासाठी उत्साहीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दीपिका हा चित्रपट साइन करण्याअगोदर तिच्या तारखा सांभाळाव्या लागतील. सध्या दीपिकाचे वेळापत्रक व्यस्त आहे. दीपिका शाहरुख खानसोबत पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

संबंधित बातम्या : 

मॉडल रेबेका लँड्रिथची निर्घृण हत्या, गळा, डोके आणि छातीवर 18 गोळ्या झाडल्या, मारेकऱ्यांकडून मृतदेहाची विटंबना

Tiger 3 | दबंग खानच्या चित्रपटात इमरान हाश्मी व्हिलनच्या भूमिकेत !

…आणि प्रियांका चोप्रा ॲमेझॉनवर ठरली Best Seller, भारतासह UK आणि US ‘या’ पुस्तकाची धमाल

(Deepika Padukone shared a screenshot of the troll’s dirty message)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.