Video: मिसेस चहल जेव्हा श्रेयस अय्यरसोबत ताल धरतात..इंटरनेटला आग लागते

आता धनश्रीनं श्रेयस अय्यरसोबत ठेका धरलाय दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. (Dhanashree Verma's Dance with Cricketer Shreyas Iyer)

Video: मिसेस चहल जेव्हा श्रेयस अय्यरसोबत ताल धरतात..इंटरनेटला आग लागते
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 7:20 PM

मुंबई : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल कोरिओग्राफर आणि यूट्यूबर धनश्री वर्मासोबत विवाहबंधनात अडकला आहे. युजवेंद्र आणि धनश्रीच्या लग्नापासूनच ही जोडी सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. आता धनश्रीनं श्रेयस अय्यरसोबत ठेका धरलाय दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ‘More skills on the board ? You’ve aced it just like hitting a perfect six @shreyas41 ‘ असं कॅप्शन देत धनश्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. धनश्रीसोबत श्रेयसनंही एकदम परफेक्ट स्टेप्स केल्यानं चाहते थक्क झाले आहेत.

कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.

धनश्रीसोबत युजवेंद्रही धरतो ठेका

धनश्री डान्सर असल्यानं ती युजवेंद्रलाही डान्स शिकवतेय. लग्न झाल्यापासून धनश्री आणि चहल नवनवीन डान्स व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. प्रजासत्ताक दिनाला दोघांनी खास अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओसुद्धा चाहत्यांना मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरला.

नुकतंच धनश्रीनं तिच्या मैत्रिणींसोबत एक व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतोय.

संबंधित बातम्या

Kangana Ranaut : ‘कंगनानं दिली खोटी आश्वासनं’, अभिनेत्री माल्वी मल्होत्राचा आरोप

Preetam : प्रेमाचा अनोखा रंग दाखवणारा ‘प्रीतम’ लवकरच चित्रपटगृहात, 19 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.