Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra | बऱ्याच वर्षांनंतर पहिल्या पत्नीसोबत दिसले धर्मेंद्र; नातू करण देओलने शेअर केले खास फोटो

लग्नाच्या फोटोंमध्ये अभिनेता सनी देओल पत्नी पूजासोबत पहायला मिळाला. या ग्रँड वेडिंगसाठी संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आलं होतं.

| Updated on: Jun 21, 2023 | 10:52 AM
अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल नुकताच लग्नबंधनात अडकला. गर्लफ्रेंड दृशा आचार्यशी त्याने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे फोटो करणने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये संपूर्ण देओल कुटुंबासोबतच धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

1 / 6
या फोटोमध्ये करण आणि दृशासोबतच धर्मेंद्र हे त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत दिसत आहेत. दोघांनी करण आणि दृशाच्या खांद्यावर हात ठेवला आहे. नातवाच्या लग्नाचा आनंद धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावर सहज पहायला मिळतोय.

2 / 6
लग्नाच्या फोटोंमध्ये अभिनेता सनी देओल पत्नी पूजासोबत पहायला मिळाला. या ग्रँड वेडिंगसाठी संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आलं होतं.

लग्नाच्या फोटोंमध्ये अभिनेता सनी देओल पत्नी पूजासोबत पहायला मिळाला. या ग्रँड वेडिंगसाठी संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आलं होतं.

3 / 6
16 जूनपासून करणच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. संगीत कार्यक्रमात सनी देओलने ‘गदर’ या चित्रपटातील गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता. तर बॉबी देओलने पत्नीसोबत रोमँटिक डान्स सादर केला होता.

4 / 6
करण आणि दृशा लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. हे दोघं गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दृशा ही फॅशन डिझायनर असून करणप्रमाणेच तीसुद्धा चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबातून आहे.

5 / 6
दृशाचे पणजोबा बिमल रॉय हे महान भारतीय चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जातात. दो बिघा जमीन, परिणीता, देवदास, मधुमती, सुजाता, पारख आणि बंदिनी यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.

6 / 6
Follow us
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.