आधी ट्रेलर मागे घ्यायला लावला, आता चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी, ‘कोन नाय कोन्चा’ कायद्याच्या कचाट्यात!

नागपूर : ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (varan bhat loncha kon nai koncha) हा चित्रपट त्यातील काही दृश्यांमुळे वादात सापडला आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेने (bharatiy stree shakti sanghatana) या चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (mumbai high court Nagpur Bench) जनहित याचिका (Petition) दाखल केली आहे. या याचिकेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात […]

आधी ट्रेलर मागे घ्यायला लावला, आता चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी, 'कोन नाय कोन्चा’ कायद्याच्या कचाट्यात!
महेश मांजरेकर
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 10:57 AM

नागपूर : ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (varan bhat loncha kon nai koncha) हा चित्रपट त्यातील काही दृश्यांमुळे वादात सापडला आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेने (bharatiy stree shakti sanghatana) या चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (mumbai high court Nagpur Bench) जनहित याचिका (Petition) दाखल केली आहे. या याचिकेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’या चित्रपटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतेय.

याचिकेत काय म्हटलंय?

भारतीय स्त्री शक्ती संघटनेने ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या चित्रपटात अल्पवयीन मुलांना आक्षेपार्ह अवस्थेत दाखवण्यात आलंय. अशा दृश्यांवर आक्षेप घेत या संघटनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

चित्रपटात नेमकं काय?

ज्येष्ठ नाटककार, ज्यांचं नुकतंच निधन झालंय, त्या जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर असल्याची माहिती आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. उद्या म्हणजेच १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

आक्षेपानंतर ट्रेलर मागे

‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट चांगलाच वादाच सापडला आहे. या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा चित्रपट वादात सापडलाय. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांमुळे महिला आयोगाने पत्र लिहून चित्रपटावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवण्यात आला.

संबंधित बातम्या 

Bachchan Pandey : अखेर…चाहत्यांची आतुरता संपली, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट या तारखेला होतोय रिलीज!

Bigg Boss 15 : उमर रियाझने तेजस्वी प्रकाशवर केला मोठा आरोप, म्हणाला की…

ACP Pradyuman : काय सांगता…? CID मालिकेतील एसीपी प्रद्युम्न कामाच्या शोधात, वाचा नेमकं काय घडलं

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....