गोविंदाला लागलेली गोळी किती इंचाची? पायाला किती टाके पडले?; हेल्थ बुलेटिन काय?

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्याबद्दल हैराण करणारी बातमी पुढे आली आणि त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता बघायला मिलाळी. गोविंदा याच्या पायाला गोळी लागलीये. सध्या गोविंदावर रूग्णालयात उपचार हे सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय.

गोविंदाला लागलेली गोळी किती इंचाची? पायाला किती टाके पडले?; हेल्थ बुलेटिन काय?
Govinda
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 2:29 PM

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. गोविंदाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गोविंदाने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. सध्या गोविंदाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. आज सकाळी चुकीने गोविंदाच्या पायाला गोळी लागली. ज्यानंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय. आता गोविंदाच्या पायातील गोळी ही डॉक्टरांनी काढली आहे. नुकताच आता गोविंदा याच्याबद्दल अत्यंत मोठे हेल्थ अपडेट येताना दिसत आहे.

गोविंदा याच्या पायाची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर रमेश अग्रवाल यांनी सांगितले की, गोविंदाच्या पायाला गुडघ्याच्या खाली गोळी लागली होती, गोळी काढण्यात आली आहे. गोविंदाच्या पायाला सुमारे 8 टाके पडले असून त्याला 3 ते 4 आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. गोळी लागल्यानंतर त्याला अवघ्या काही वेळातच रूग्णालयात दाखल करण्यात आले.

गोविंदा यांना गुडघ्याच्या खाली दोन इंच गोळी लागलेली आहे. आता गोविंदाला लागलेली गोळी पोलिसांनी जप्त केलीये. फक्त गोळीच नाही तर गोविंदाची बंदुकही पोलिसांकडून जप्त करण्यात आलीये. पोलिसांनी या प्रकरणात तपास हा सुरू केलाय. मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात सध्या गोविंदावर उपचार हे सुरू आहेत.

नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.
'लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्...'
'लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्...'.
नर्सेस 'लाडक्या बहिणी' नाहीत का? कुठे होतेय अनोखी बॅनरबाजीची चर्चा?
नर्सेस 'लाडक्या बहिणी' नाहीत का? कुठे होतेय अनोखी बॅनरबाजीची चर्चा?.
'श्रीमंतांची पदं सगळे घेतात, मी गरीब..', भरत गोगावले नेमक काय म्हणाले?
'श्रीमंतांची पदं सगळे घेतात, मी गरीब..', भरत गोगावले नेमक काय म्हणाले?.
स्वतःच्या हातून गोविंदाला गोळी लागल्यावर रुग्णालयातून शेअर केला ऑडिओ
स्वतःच्या हातून गोविंदाला गोळी लागल्यावर रुग्णालयातून शेअर केला ऑडिओ.