‘आमचा मुलगा निर्दोष’ म्हणत आई वडिलांचा फुटला अश्रूंचा बांध, मुलावर गंभीर आरोप, एल्विश यादव प्रकरणात थेट..

एल्विश यादव हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. फक्त गंभीर आरोपच नाही तर एल्विश यादव याला अटकही करण्यात आलीये, एल्विश यादव सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

'आमचा मुलगा निर्दोष' म्हणत आई वडिलांचा फुटला अश्रूंचा बांध, मुलावर गंभीर आरोप, एल्विश यादव प्रकरणात थेट..
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 2:26 PM

मुंबई : एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. एल्विश यादव याच्यावर गंभीर आरोप हे करण्यात आलेत. हेच नाही तर एल्विश यादव याला पोलिसांनी अटकही केली आहे. एल्विश यादवचे रेव्ह पार्टी प्रकरणात पाय खोलात असल्याचे बघायला मिळतंय. एल्विश यादव याच्याकडून गांजा देखील जप्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. 14 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये एल्विश यादव हा असणार आहे. यावेळी एल्विश यादव याच्याकडून काही मोठे खुलासे करण्यात आल्याचे देखील सांगितले जातंय. एल्विश यादव याने मान्य केले की, त्याने रेव्ह पार्टीचे आयोजन केले.

आता नुकताच एल्विश यादव याच्या आई वडिलांकडून काही मोठे आरोप देखील करण्यात आले. हेच नाही तर लेकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर ढसाढसा रडताना एल्विश यादव याचे आई वडील हे दिसले आहेत. एल्विश यादव याच्या आई वडिलांकडून गंभीर आरोप करत काही मोठे खुलासे हे करण्यात आले आहेत. आता याबद्दल बोलताना एल्विशचे आई वडील हे दिसले आहेत.

एल्विश यादवचे वडील म्हणाले की, आमच्या मुलाला चाैकशीसाठी बोलवण्यात आले. आम्हाला वाटले पण नाही की, त्याला अटक केली जाईल. माझा मुलगा निर्दोष आहे. त्याला या प्रकरणात फसवले जात आहे. त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे पूर्णपणे चुकीचे आहेत. रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोप एल्विश यादवने मान्य केल्याचे सांगितले जाते.

एल्विश यादवचे वडील म्हणाले की, हे चुकीचे आहे एल्विशने कोणतेच आरोप मान्य केले नाहीत. चुकीच्या गोष्टी या पसरवल्या जात आहेत. पुढे एल्विश यादवचे वडील म्हणाले की, मी एक शिक्षक आहे आणि मी माझ्या मुलाला खूप जास्त चांगले संस्कार हे दिले आहेत. माझ्या मुलाने कोणते आरोप मान्य केले त्याचा काही व्हिडीओ वगैरे आहे का? चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत.

मेनका गांधी यांच्यावर देखील एल्विश यादवचे आई वडिलांनी गंभीर आरोप हे केले आहेत. एल्विश यादव याची आई म्हणाली की, आमचा मुलगा प्रसिद्ध होत असल्याने त्याच्यावर असे आरोप केले जात आहेत. मेडिकलनंतर त्याला अटक करण्यात आल्याचे देखील सांगितले जाते. आता या प्रकरणात अजून काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.