‘थोडी तरी लाज बाळगायची, सर्व मर्यादा…’, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या न्यूड फोटोंवर चाहत्यांकडून संताप

Actress Topless Photo | 'किमान आजच्या दिवशी तरी थोडी लाज...', प्रसिद्ध अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंवर चाहत्यांचा आक्षेप, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल... कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देत अनेकांनी साधला अभिनेत्रीवर निशाणा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा...

'थोडी तरी लाज बाळगायची, सर्व मर्यादा...', प्रसिद्ध अभिनेत्रीच्या न्यूड फोटोंवर चाहत्यांकडून संताप
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 9:05 AM

झगमगत्या विश्वात आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. या यादीमध्ये फक्त अभिनेत्रीच नाहीतर अभिनेते देखील पुढे आहे. आता टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने न्यूड फोटोशूट केल्यामुळे सोशल मीडियावर वातावरण तापलं आहे. ज्या अभिनेत्रीने न्यूड फोटोशूट केलं आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अकांक्षा पुरी आहे. सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त अकांक्षा पुरी हिची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, होळीच्या दिवशी अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतःचे न्यूड फोटो पोस्ट केल्यामुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे.

अकांक्षा पुरी हिचे न्यूड फोटो पाहिल्यानंतर चाहते कमेंटच्या माध्यमातून अभिनेत्रीवर निशाणा साधत आहेत. अकांक्षा पुरी हिने स्वतःचे फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या अंगावर गुलाल दिसत आहेत. अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘गुलाल असेल तर लाल असायला हवा… तुम्हाला कोणत्या रंगाचा गुलाल आवडतो?’ असा प्रश्न अभिनेत्रीने चाहत्यांना देखील विचारला. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला.

अकांक्षा पुरी हिने न्यूड फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तिची तुलना अभिनेत्री पूनम पांडे हिच्यासोबत देखील केली. तर अनेक जण तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती… अभिनेत्री असे फोटो पोस्ट केले आहेत ज्यामध्ये ती टॉपलेस दिसत आहे. सोशल मीडियावर अकांक्षा पुरीचे फोटो व्हायरल होत आहे.

टॉपलेस फोटोमध्ये अकांक्षा पुरीने फोटो पोस्ट केल्यानंतर तिला प्रसिद्धी तर मिळाली, पण फक्त प्रसिद्धीसाठी उचलेलं मोठं पाऊल असं देखील नेटकरी म्हणत आहेत. एक नेटकरी फोटोंवर कमेंट करत म्हणाला, ‘हे सर्व काय आहे… आजच्या दिवशी तरी असं नव्हतं करायचं…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू माता पार्वती यांची भूमिका साकारली होती. त्या गोष्टीचा तरी आदर ठेवायला हवा होता…’, ‘सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत…’ अशा कमेंट अभिनेत्रीच्या पोस्टवर येत आहेत.

अकांक्षा पुरी हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री विघ्नहर्ता गणेश, इंस्पेक्टर अविनाश, बिग बॉस 13, बिग बॉस 15, मिक्का दी वोट्टी, बिग बॉस ओटीटी 2 यांसारख्या शोमध्ये दिसली आहे. एवढंच नाहीतर, अनेक म्यूझीक व्हिडीओमध्ये देखील अभिनेत्री दिसली आहे.

अकांक्षा पुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिल्या फॉलो करणाऱ्यांची संख्या 3.6 मिलियन आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पण आता अभिनेत्री तिच्या टॉपलेस फोटोंमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.