Abdu Rozik याला भेटायचं आहे? जाणून घ्या ‘छोटा भाईजान’ कधी, कुठे आणि कसा भेटू शकतो

बिग बॉस 16 ' मधून बाहेर आलेल्या अब्दू रोझिक याला चाहत्यांना भेटता येणार, खुद्द छोट्या भाईजानने सांगितलं तो कधी, कुठे आणि कसा भेटू शकतो. तुमची देखील अब्दूला भेटण्याची इच्छा होणार पूर्ण

Abdu Rozik याला भेटायचं आहे? जाणून घ्या 'छोटा भाईजान' कधी, कुठे आणि कसा भेटू शकतो
Abdu Rozik याला भेटायचं आहे का? जाणून घ्या 'छोटा भाईजान' कधी, कुठे आणि कसा भेटू शकतो
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 3:00 PM

मुंबई : ‘बिग बॉस 16 ‘ मधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अब्दू रोझिक (Abdu Rozik) याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. एकेकाळी रस्त्यावर गाणं गाणारा अब्दू आज एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. ‘बिग बॉस 16 ‘ दरम्यान प्रेक्षकांनी देखील अब्दूला भरभरुन प्रेम दिलं. बिग बॉसमधली अब्दूचा प्रवास संपला असला तरी, त्याला पुन्हा पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता फक्त बिग बॉसमध्ये दिसणाऱ्या अब्दूला चाहत्यांना भेटता येणार आहे. अब्दू मुंबईमध्ये त्याच्या चाहत्यांना भेटणार आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अब्दू चाहत्यांना भेटणार आहे. सोशल मीडियावर अब्दूने व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अब्दूने चाहत्यांना कुठे भेटता येणार याची माहिती दिली आहे. सध्या अब्दूचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नव्या गाण्याच्या लाँच दरम्यान अब्दू चाहत्यांना भेटणार आहे.

व्हिडीओमध्ये अब्दू म्हणतो, ‘१५ जानेवारी रोजी मुंबईत माझं नवीन गाणं ‘प्यार’ लाँच करत आहे. म्हणून मला भेटण्यासाठी नक्की या…’ या कार्यक्रमात अब्दूने चाहत्यांना निमंत्रण दिलं आहे. कुर्ला येथील ‘फीनिक्स मार्केटसिटी’ मॉलमध्ये अब्दूचं नवं गाणं ‘प्यार’ लाँच होणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील अब्दूला भेटू शकता.

सोशल मीडियावर अब्दू कायम सक्रिय असतो. अब्दूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रावर अब्दूला जवळपास ६.८ मिलियन युजर्स फॉलो करतात. एवढंच नाही, तर अनेक सेलिब्रिटी देखील अब्दूचं कौतुक करतात.

एका मुलाखतीत अब्दूने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा देखील केला. एका मुलाखतीत अब्दूने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं. अब्दू एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण ती मुलगी अब्दूला सोडून गेली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.