Uorfi Javed | उर्फी जावेद हिचे ‘हे’ फोटो पाहून डोळे लगेच कराल बंद, यावेळी चक्क ‘या’ पदार्थाने झाकले अंग, नेटकरीही
उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे लोकांच्या निशाण्यावर असते. अनेकदा उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे जोरदार टिका ही केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबातच होत नाही. आता एका नव्या अतरंगी लूकमध्ये उर्फी दिसली आहे.

मुंबई : उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवली आहे. मुंबईमध्ये नेहमीच उर्फी जावेद ही अतरंगी कपड्यांमध्ये स्पाॅट होते. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिला तिच्या अतरंगी कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या आहेत. मात्र, असे असताना देखील नेहमीच उर्फी जावेद ही अतरंगी लूकमध्ये दिसते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते.
काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिच्याविरोधात मध्य प्रदेशमध्ये महिला या रस्त्यावर उतरल्या होत्या. उर्फी जावेद हिच्या कपड्यांमुळे महिला रस्त्यावर आंदोलन करताना दिसल होत्या. उर्फी जावेद हिच्यावर नेहमीच तिच्या कपड्यांमुळेही मोठी टिका होताना दिसते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाहीये.
उर्फी जावेद हिने नुकताच थेट टॉपलेस होत फोटोशूट केले आहे. हे फोटो उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. आपले शरीर झाकण्यासाठी उर्फी जावेद हिने एका फेमस गोड पदार्थाची मदत घेतलीये. उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. आता युजर्सच्या निशाण्यावर उर्फी जावेद आलीये.
View this post on Instagram
उर्फी जावेद हिने हे फोटो शेअर करत लिहिले की, माझ्याजवळ मफिन हे फक्त म्हणण्यासाठीच आहे. उर्फी जावेद हिचा हा अतरंगी लूक पाहू सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. यापूर्वीही उर्फी जावेद हिने अशाच प्रकारे फोटोशूट केले होते. यावेळी तिने शरीर झाकण्यासाठी पिझाची मदत घेतली होती. उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकरी हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
एकाने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, काहीही झाले तरीही उर्फी जावेद कधीच सुधारणार नाहीये. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटी 1 मधूनच मिळालीये. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केली. अनेक हिट मालिकांमध्ये उर्फी जावेद ही महत्वाच्या भूमिकेत दिसली होती.