भर कार्यक्रमात ऐश्वर्या रायने दिली किस, फराहचा थेट मोठा प्रश्न, म्हणाली, घरी वेळ मिळत..

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनस लाईफमुळे चर्चेच आहे. विविध चर्चा तिच्या पर्सनल लाईफबद्दल रंगताना दिसत आहेत.

भर कार्यक्रमात ऐश्वर्या रायने दिली किस, फराहचा थेट मोठा प्रश्न, म्हणाली, घरी वेळ मिळत..
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 3:44 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तूफान चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिचे चित्रपट कायमच धमाका करताना देखील दिसतात. ऐश्वर्या राय ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद हा टोकाला गेल्याचे सांगितले जात होते. सध्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला आता 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे हे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ हे एका पुरस्कार सोहळ्यातील आहेत. यावेळी दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. पुरस्कार सोहळ्यावेळी ऐश्वर्या राय ही स्टेजवर दिसत आहे. यावेळी फराह खान आणि रितेश देशमुख हे देखील दिसत आहेत.

यावेळी ऐश्वर्या राय ही स्टेजवर येऊन पती अभिषेक बच्चन याला फ्लाइंग किस देत आहे. पुढे म्हणते की, मच लव्ह बाबा…दुसरीकडे अभिषेक बच्चन हा देखील ऐश्वर्या राय हिला फ्लाइंग किस देतो. त्यानंतर ऐश्वर्या राय ही एका मागून एक अशा तीन ते चार फ्लाइंग किस पती अभिषेकला देते. यानंतर फराह खान ही थेट मोठे विधान करताना दिसतंय.

फराह खान ही ऐश्वर्या रायला म्हणते की, तुला हा घरी मिळतो ना? आता फराह खान हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामधील असे हे प्रेम पाहून चाहते हे आनंदाची झाल्याचे बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून सतत यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा या रंगताना दिसल्या.

फक्त हेच नाही तर ही ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याची देखील जोरदार चर्चा होती. सतत घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी नेहमीच त्यावर भाष्य करणे टाळले, हेच नाही तर बच्चन कुटुंबियांपैकी देखील कोणीच यावर भाष्य केले नाही. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेकने एकमेकांसोबत लग्न केले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.