फराह खानकडून अनिल कपूर यांची पोलखोल, मलायका अरोराबद्दल असे काही बोलले की, अजून कपूरही..

अनिल कपूर यांनी चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. अनिल कपूर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. आता नुकताच एक विधानामुळे अनिल कपूर चर्चेत आले आहेत. हेच नाही तर आता फराह खान आणि अनिल कपूर यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.

फराह खानकडून अनिल कपूर यांची पोलखोल, मलायका अरोराबद्दल असे काही बोलले की, अजून कपूरही..
Anil Kapoor and Malaika Arora
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 8:46 AM

बाॅलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनिल कपूर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल कपूर यांचा अॅनिमल हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे अनिल कपूर यांचा हा चित्रपट धमाका करताना दिसला. अनिल कपूर याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अनिल कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतात, हेच नाही तर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनिल कपूर दिसतात. आता नुकताच अनिल कपूर यांच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.

नुकताच अनिल कपूर आणि फराह खान हे कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले होते. यावेळी फराह खान हिने अनिल कपूर यांची मोठी पोलखोल केलीये. हेच नाही तर दोघांनीही मोठे भाष्य केले. आता फराह खान हिने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. हेच नाही तर फराह खान हिचे हे बोलणे ऐकून चाहतेही हैराण झाल्याचे बघायला मिळाले.

व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये फराह खान खान आणि अनिल कपूर हे लोकांना पोटधरून हसवताना दिसत आहेत. यावेळी कपिल शर्मा हा दोघांना धमाकेदार प्रश्न विचारताना दिसतोय. यावेळी अगोदर कपिल शर्मा विचारतो की, बॉलिवूडचा नाराज फूफा कोन आहे, जो कायमच नाराज राहतो. यानंतर फराह खान हसताना दिसतंय.

पुढे कपिल म्हणतो की, बॉलिवूडची अनमॅरिड साली कोण आहे, जिचे सर्वजण चाहते आहेत. यावर फराह खान लगेचच मलायका अरोरा हिचे नाव घेते. पुढे फराह म्हणते हा (अनिल कपूर) मलायका अरोराचा मोठा चाहता आहे आणि याचे बाकी सर्वजण चाहते आहेत. यावर अनिल कपूर थेट म्हणतात की, मला वाटते की, आता मला कोणा कोणाचे चप्पल पडणार.

फराह खान आणि अनिल कपूर यांचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले लोक हसताना दिसत आहेत. आता अनिल कपूर आणि फराह खान यांचे बोलणे ऐकून अर्जुन कपूर याला नक्कीच धक्का बसला असेल. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. हेच नाही तर दोघेही एकमेकांचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.