Theatre Release | नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रेक्षकांच्या भेटीला हे खास चित्रपट!

2021 हे वर्ष सर्वांसाठीच अतिशय महत्वाचे आहे. या नवीन वर्षात लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत आहेत.

Theatre Release | नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रेक्षकांच्या भेटीला हे खास चित्रपट!
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 1:32 PM

मुंबई : 2021 या नवीन वर्षात लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत आहेत. 2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरीज दाखवण्यात आल्या. आता थिएटर सुरू झाल्याने लोक आता चित्रपट पाहण्यासाठी थिएटरकडे वळत आहेत. जानेवारी महिन्यात अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. तर चला मग बघूयात कोणकोणते चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. (film will come out at the beginning of the new year)

रामप्रसाद की तेहरवी नसीरुद्दीन शाह आणि सुप्रिया पाठक यांचा रामप्रसाद की तेहरवी हा चित्रपट नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून सीमा पाहवा दिग्दर्शनात उतरली आहे. चित्रपटात कोंकणा सेन, विक्रांत मेसी, विनय पाठक आणि मनोज पाहवा नसीरुद्दीन शाह आणि सुप्रिया पाठक यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत.

12 ओ क्लॉक राम गोपाल वर्माचा 12 ओ क्लॉक हा चित्रपट 8 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, मकरंद देशपांडे, दिव्या जगदाळे, मानव कौल, अली असगर, दलीप ताहिल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक हॉरर चित्रपट आहे. राम गोपाल वर्मा बऱ्याच दिवसांनंतर या हॉरर चित्रपटात दिसणार आहेत.

हाथी मेरे साथी राणा दग्गुबाती आणि पुलकित सम्राटचा चित्रपट हाथी मेरे साथी हा चित्रपट 15 जानेवारीला रिलीज होणार आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्राण्यांवरील तुमचे प्रेम वाढेल.

मेरे देश की धरती दिव्येंदु शर्मा आणि अनुप्रिया गोयकाचा चित्रपट मेरे देश की धरती हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 22 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मेरे देश की धरती या चित्रपटात देशातील शेतकऱ्यांची स्थिती दाखवळ्यात येणार आहे. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता पण लॉकडाऊनमुळे रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

संबंधित बातम्या : 

Animal | रणबीरकडून न्यू इयर गिफ्टची घोषणा, अनिल कपूरसोबत पहिल्यांदाच सिनेमात

Rashmika Mandanna | बॉलिवूडमध्ये एंट्री करताच वधारले रश्मिकाचे मानधन, ‘बिग बीं’सोबत काम करण्यासाठी आकारली ‘इतकी’ रक्कम!

(film will come out at the beginning of the new year)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.