Video | जेनेलिया डिसूझाचा ‘तो’ व्हिडीओ चाहत्यांना आवडला, चाहते म्हणाले…

अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख (Genelia D’Souza Deshmukh) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

Video | जेनेलिया डिसूझाचा 'तो' व्हिडीओ चाहत्यांना आवडला, चाहते म्हणाले...
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 2:38 PM

मुंबई : अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख (Genelia D’Souza Deshmukh) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. जेनेलिया चाहत्यांसाठी व्हिडीओ आणि फोटो नेहमीच शेअर करत असते. नुकताच जेनेलियाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती गोलगोल फिरताना दिसत आहे. याशिवाय तिने काही फोटोही शेअर केले आहेत. एका फोटोत तिची बॅकसाइड दिसत आहे. (Genelia D’Souza shared the video on social media)

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

या सर्व फोटोमध्य तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. तिच्या या व्हिडीओ आणि फोटोला चाहते कमेंटमध्ये विचारताना दिसत आहेत की, तुम्ही चित्रपटांमध्ये पुनरागमन कधी करणार आहेत. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आणि तिच्या या व्हिडीओचे काैतुक चाहते करताना दिसत आहेत. जेनेलिया गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे आणि चाहते गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत.

काही दिवसांपूर्वी जेनेलिया आणि रितेशने त्यांच्या लग्नाच्या 9 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने ते दोघेही काही मित्रांसह घरी पार्टी करताना दिसले होते. जेनेलियाने या पार्टी सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होता. एका व्हिडिओमध्ये ‘धडक’ या चित्रपटाच्या ‘झिंगाट’ या गाण्यावर रितेश आणि जेनेलिया दोघेही एकत्र नाचताना दिसले होते. दरम्यान, असे काहीतरी घडले की, ज्यामुळे प्रत्येकजण आपले हसणे थांबवू शकला नव्हता.

नाचत असताना जेनेलिया उत्साहात आधी स्टेप करते त्यामुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. त्यांच्याबरोबर तिथे नाचत असलेला अभिनेता आशिष चौधरीलाही जेनेलियाचा धक्का लागतो आणि तो खाणी पडतो आणि त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांची भेट झाली होती.

आणि काहीच दिवसात ते दोघे खूप चांगले मित्र बनले आणि मग दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले. नोव्हेंबर 2014 रोजी, जेनेलियाने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी दोघांनी ‘रायन’ ठेवले. या दोघांच्या दुसर्‍या मुलाचा जन्म जून 2016मध्ये झाला आणि त्याचे नाव रहाल असे ठेवले आहे.

संबंधित बातम्या : 

खरा मित्र कोण?; बिग बी अमिताभ बच्चन यांनी सांगितली व्याख्या!

तलवारीनंतर कंगनाच्या हातात बंदूक ‘धाकड’ चा फोटो शेअर आणि म्हणाली- मृत्यूची देवी…

आजारातून उठताच रेमो डिसूझाचा काळ्या रंगावरून धक्कादायक खुलासा, म्हणाला….!

(Genelia D’Souza shared the video on social media)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.