सैफ अली खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा का रंगली? चाहते म्हणाले, ‘नवाब तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…’

Saif Ali Khan: 'नवाब तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…', सैफ अली खान याचा 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये रंगली अभिनेत्याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याची चर्चा...

सैफ अली खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा का रंगली? चाहते म्हणाले, 'नवाब तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…'
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 10:58 AM

अभिनेता सैफ अली खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. आता देखील सैफ अली खान चर्चेत आहे. सैफ अली खान याचा आज वाढदिवस आहे. ज्यामुळे अभिनेत्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहे. सैफ अली खान, अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. पण एक वेळ अशी आली होती, जेव्हा सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा ऐकल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता.

सैफ अली खान याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. अभिनेत्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा सैफच्या एका टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सैफ याच्या हातावर पत्नी करीना हिच्या नावाचा टॅटू होता. पण अभिनेत्याच्या हातावर दुसराच टॅटू दिसल्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.

पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आणखी एका लग्नाच्या तयारीत…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नवाब सैफ तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…’, तिसरी नेटकरी म्हणाला, ‘घटस्फोट होणार पक्क आहे…’, चौथा नेटकरी म्हणतात, ‘आता टॅटू बोलला आहे, काही दिवसांनी पत्नी बदलेल…’, अन्य नेटकरी म्हणाला, ‘सैफ हॅट्रिक मारण्यासाठी तयार आहे…’ सध्या सर्वत्र फक्ता आणि फक्त सैफ – करीना यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. आज सैफ याचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेता चर्चेत आला आहे.

घटस्फोटावर करीना कपूर हिचं वक्तव्य

एका मुलाखतीत करीना कपूर हिने घटस्फोटावर देखील मोठं वक्तव्य केलं होतं. एसीमुळे देखील घटस्फोट होतात असं विनोदी अंदाजात अभिनेत्री म्हणाली होती. ‘सैफ आणि माझं कायम एसीमुळे भांडण होतं. सैफला कायम गरम होतं. मला एसीचं तापमान 20 डिग्रीपर्यंत हवं असतं. पण सैफला प्रचंड गर्मी होते. त्याला 16 डिग्री सेल्सियस तापमान लागतं. अखेर प्रकरण तडजोडीपर्यंत येतं आणि आम्ही म्हणतो चला 19 ला तडजोड करू. त्यानंतर एसीचं तापमान 19 डिग्री सेल्सियसपर्यंत येतं…’ असं अभिनेत्री म्हणली होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.