‘या’ अभिनेत्रीच्या शरीरावर रजनीकांत यांनी दिलेत सिगारेटचे चटके? चाहत्यांना माहिती नसलेलं सत्य

Happy Birthday Rajinikanth : रजनीकांत, अभिनेत्रीचं शरीर आणि सिगारेटचे चटके... विवाहित रजनीकांत यांचं चाहत्यांना माहिती नसलेलं सत्य... उडाली सर्वत्र खळबळ... कोण होती 'ती' अभिनेत्री, जिचा अंत होता फार भयानक...

'या' अभिनेत्रीच्या शरीरावर रजनीकांत यांनी दिलेत सिगारेटचे चटके? चाहत्यांना माहिती नसलेलं सत्य
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 1:27 PM

मुंबई| 12 डिसेंबर 2023 : ‘रोबोट’, ‘चालबाझ’, ‘अंधा कानून…’ यांसारख्या असंख्य सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावत सुपरस्टार रजनीकांत यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज 12 डिसेंबर रोजी त्यांचा 73 वा वाढिदवस आहे. ‘रिवाल्वर से ज्यादा खतरनाक चीज अगर कोई है, तो वह है तुम्हारी आंखे….’, ‘अगर खुद सामने आ गया तो बिना दर्द की मौत दूंगा, और अगर मैंने तुम्हें पकड़ तो, वो मौत बड़ी खतरनाक होगी..’ सुपरस्टार रजनीकांत यांचे अनेक डायलॉग चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. सांगयायचं झालं तर, रजनीकांत फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात.

इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना रजनीकांत यांचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्यासोबत देखील रजनीकांत यांच्या नावाची तुफान चर्चा रंगली. विवाहित असताना देखील रजनीकांत सिल्क स्मिता हिच्या प्रेमात होते. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या.

रिपोर्टनुसार, रजनीकांत अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या शरीरावर सिगारेटचे द्यायचे अशी चर्चा देखील तुफान रंगली.. पण रंगणाऱ्या चर्चांचं तथ्य कधी समोर आलंच नाही. सिल्क स्मिता आणि रजनीकांत यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

हे सुद्धा वाचा

एकत्र सिनेमांमध्ये काम करत असताना रजनीकांत आणि सिल्क स्मिता यांच्यामध्ये प्रेम बहरलं. नात्याची चर्चा देखील तुफान रंगली. रजनीकांत विवाहित असल्यामुळे नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही… अशी देखील चर्चा रंगली होती. पण रजनीकांत आणि सिल्क स्मिता यांनी कधीही नात्यावर अधिकृत वक्तव्य केलं नाही.

सिल्क स्मिता हिचं नाव फक्त रजनीकांत यांच्यासोबतच नाही तर, अन्य सेलिब्रिटींसोबत देखील जुळलं. पण अभिनेत्रीला खरं प्रेम कधी मिळालंच नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अभिनेत्रीने फक्त संघर्षच केला. दाक्षिणात्य सिनेविश्वातील सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सिल्क स्मिता हिची ओळख होती.

रुपेरी पडद्यावर झळकल्यानंतर स्मिता हिला आयुष्यात पैसा, संपत्ती, लोतप्रियता मिळाली, पण अभिनेत्रीचा अंत फार वाईट होता. रिपोर्टनुसार, 1996 मध्ये सिल्क स्मिता हिने स्वतःला संपवलं. तिचं निधन फार रहस्यमय होतं. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमा सिल्क स्मिता हिच्या आयुष्यावर आधारित आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.