सोनाक्षी सिन्हा हिच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
'हीरामंडी' स्टारर सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. नव्या लूकमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
Most Read Stories