Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Sharma Birthday: कपिल शर्मा शोच्या रंजक गोष्टी तुम्हाला किती माहीत आहेत ?

पिल शर्मा (Kapil Sharma) ज्याला आपण 'कॉमेडी किंग' (Comedy King) असे म्हणतो, ते टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. शोमध्ये तो जे काही करतो त्यात कॉमेडी दडलेली असते, त्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तो स्वत:च्या आयुष्यात एक स्टार देखील आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'(Comedy Night With Kapil) या शोमध्ये जवळपास सर्वांचाच स्टार झाला आहे.

Kapil Sharma Birthday: कपिल शर्मा शोच्या रंजक गोष्टी तुम्हाला किती माहीत आहेत ?
आज कपिल शर्माचा वाढदिवस आहेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 7:44 AM

मुंबई – कपिल शर्मा (Kapil Sharma) ज्याला आपण ‘कॉमेडी किंग’ (Comedy King) असे म्हणतो, ते टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. शोमध्ये तो जे काही करतो त्यात कॉमेडी दडलेली असते, त्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तो स्वत:च्या आयुष्यात एक स्टार देखील आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल'(Comedy Night With Kapil) या शोमध्ये जवळपास सर्वांचाच स्टार झाला आहे. चाहते हा उत्कृष्ट शो पाहण्यासाठी नेहमीच वेडे असतात आणि प्रत्येक वीकेंडला नवीन भाग येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

आज कपिल शर्माचा वाढदिवस आहे

पण जर तुम्हाला असे विचारले गेले की तुम्हाला द कपिल शर्मा शोबद्दल काही मनोरंजक तथ्ये माहित आहेत का? तर तुमचे उत्तर काय असू शकते? तुम्हाला कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा शोबद्दल काही मनोरंजक तथ्ये जाणून घ्यायची असतील तर हा लेख नक्की वाचा. तसे, तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की, आज कपिल शर्माचा वाढदिवस आहे.

अनेक व्यक्तींना कपीलने त्यांच्या स्टाईलने बोलतं केल्याचं पाहायला मिळत

कदाचित तुम्हाला माहीत झालं असेल. जर तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या माहितीसाठी आम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कॉमेडी नाईट्स विथ कपिल शो 22 जून 2013 रोजी कलर टीव्हीवर सुरू झाला होता. तिथं प्रत्येक आठवड्याला एक नवी व्यक्ती पाहूणा म्हणून येते. तिथं येणाऱ्या अनेक व्यक्तींना कपीलने त्यांच्या स्टाईलने बोलतं केल्याचं पाहायला मिळत. कपील सोबत आणखी कलाकार त्या शोमध्ये दिसतात. ते सुध्दा अफलातून कॉमेडी करत असल्याचे पाहायला मिळते.

पुन्हा शो सुरू झाला

हा शो मधल्या काही काळासाठी बंद झाला होता. पण नंतर ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा नव्या पद्धतीने सुरू करण्यात झाला. त्याच्या वाढदिवसाच्या 21 दिवसांनी सुरू झाला. त्याचा वाढदिवस 2 एप्रिल रोजी आहे. म्हणजे आज आहे. तसेच हा शो पुन्हा सोनी टीव्हीवर 23 एप्रिल 2016 रोजी शो सुरू झाला. पहिल्या शोनंतर कपिल शर्माने मागे वळून पाहिले नाही.

Kolhapur North Assembly : जयश्री जाधव 50 हजार मतांनी निवडून येतील, इथं नमो नमो चालणार नाही, महाविकास आघाडीचा दावा

Palghar Sadhu Murder : पालघर साधू सामुहिक हत्याकांड प्रकरणातील 10 आरोपींना सशर्त जामीन

NDA EXAM 2022 : प्रवेशानंतर अभ्यासाची वर्षे किती, कोणती पदवी मिळणार?

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.