Hrithik Roshan याची गर्लफ्रेंड सबा आझाद प्रेग्नेंट! तिची पोस्ट पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल…

Hrithik Roshan | 'आधी लग्न कर जा...', हृतिक रोशन याची गर्लफ्रेंड आहे प्रेग्नेंट! सबा आझाद हिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र चर्चांना उधाण... घटस्फोटानंतर हृतिक रोशन याच्या आयुष्यात झाली सबा हिची एन्ट्री... आता दोघांच्या आयुष्यात येणार नवीन पाहुणा?

Hrithik Roshan याची गर्लफ्रेंड सबा आझाद प्रेग्नेंट! तिची पोस्ट पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 8:36 AM

मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | पहिली पत्नी सुझान खान हिला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन, सबा आझाद हिला डेट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सबा आणि हृतिक एकत्र आहेत. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं. एवढंच नाही तर, हृतिक गर्लफ्रेंडवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कायम सोशल मीडियावर सबा हिच्यासोबत फोटो पोस्ट करत असतो. पण आता सबा आझाद हिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सबा हिने पोस्ट केलेल्या फोटोनंतर हृतिक याची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तर अनेक नेटकरी सबा हिच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, सबा आझाद हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये सबा हिने, ‘तुमचा गायनॅक कोण आहे?’ असा प्रश्न विचारला आहे. तर हृतिक याच्या गर्लफ्रेंडने कॅप्शनमध्ये, ‘मझ्या डोक्यात हाच प्रश्न घोळत आहे…’ असं लिहिलं आहे. सबा हिची सोशल मीडियापोस्ट पाहिल्या नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Saba Azad (@sabazad)

सबा आझाद हिच्या सोशल मीडिया पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ज्यूनियर हृतिक येणार आहे का?’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आधी लग्न कर त्यानंतर गायनॅककडे जा..’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सबा आई होणार आहे का?’ एवढंच नाही तर, अनेकांनी सबा हिच्या पोस्टवर कमेंट करत अभिनेता हृतिक रोशन याला देखील टॅग केलं आहे.

सध्या रंगत असलेल्या चर्चांवर हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हृतिक याच्या स्पष्टीकरणाकडे चाहत्यांचं लक्ष अभिनेत्याच्या लागलं आहे.. सध्या सर्वत्र हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

कोण आहे सबा आझाद?

सबा आझाद देखील एक अभिनेत्री आहे. सबा बिने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल कब्बडी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एवढंच नाही तर अनेक लघूचित्रपटांमध्ये देखील हृतिक याच्या गर्लफ्रेंडने काम केलं आहे. अभिनयासोबतच सबा हिला संगीत क्षेत्रात देखील सक्रिय आहे.

अभिनेते नसीरुद्दीन शाह याच्या मुलगा इमाद शाह याच्यासोबत सबा ‘मॅडबॉय/ मिंक’ बॅन्डमध्ये देखील काम करते. सबा आझाद हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, हृतिक याची गर्लफ्रेंड वर्षाला तब्बल ५ ते ७ कोटी रुपयांचा कमाई करते. सोशल मीडियावर देखील सबा कायम सक्रिय असते…

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.