गर्लफ्रेंडने दिली आनंदाची बातमी, सबा हिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत हृतिक रोशन म्हणाला…

Hritik Roshan girlfriend Saba Azad : गर्लफ्रेंड सबा हिने आनंदाची बातमी देताच हृतिक रोशन खास फोटो पोस्ट करत म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सबा आणि हृतिक यांच्या नात्याची चर्चा... सोशल मीडियावर अभिनेत्याने पोस्ट केलेला फोटो तुफान व्हायरल

गर्लफ्रेंडने दिली आनंदाची बातमी, सबा हिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत हृतिक रोशन म्हणाला...
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 3:17 PM

अभिनेता हृतिक रोशन याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर हृतिक याच्या आयुष्यात सबा आझाद हिची एन्ट्री झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून हृतिक आणि सबा कायम एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता देखील हृतिक याने गर्लफ्रेंडसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. गर्लफ्रेंडला मिळालेल्या यशावर अभिनेत्याने आनंद व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र हृतिक याने सबा हिच्यासाठी केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, 26 UK Asian Film Festival ची सुरुवात सबा स्टारर ‘मिनिमम’ सिनेमापासून झाली. ‘मिनिमम’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र सबा हिच्या ‘मिनिमम’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. गर्लफ्रेंडच्या यशावर आनंद व्यक्त करत हृतिक म्हणाला, ‘हे प्रचंड भन्नाट असणार आहे…’ पोस्ट शेअर करत हृतिक याने हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. ‘मिनिमम’ सिनेमाचं दिग्दर्शन रुमाना मोल्ला यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हृतिक आणि सबा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

सबा आझाद हिच्यासोबत सिनेमात नमित दास, गीतांजली कुलकर्णी, रुमाना आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याआधी देखील अनेकदा हृतिक गर्लफ्रेंड हिचं कौतुक करताना दिसला. सोशल मीडियावर देखील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

हृतिक आणि सबा यांची जोडी काही चाहत्यांना आवडते, काही मात्र दोघांच्या नात्याला विरोध करतात. सबा आणि हृतिक यांच्यामध्ये 17 वर्षांचं अंतर आहे. दोघांना त्याच्यात असलेल्या वयाच्या अंतरावरुन देखील ट्रोल केलं जातं.

सबा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. हृतिक याची गर्लफ्रेंड म्हणून आज सबा हिने अनेक जण ओळखतात. सबा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर सबा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.